best wishes

फक्त मुलं नाही तर वृद्धांचीही काळजी घ्यायचा 'हा' अभिनेता, 1800 मुलांना घेतलं होतं दत्तक

Puneet Rajkumar Birth Anniversary: पुनीत राजकुमारची आज जयंती आहे. कधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता होता

Mar 18, 2024, 04:03 PM IST

Lionel Messi लाही BCCI ची भुरळ; टीम इंडियाला नाही तर जय शहांना पाठवलं सरप्राईज गिफ्ट, Photo व्हायरल

भारतात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते आहेतच, मात्र आता त्याचं भारतातील फॅन फोलोविंग अजून वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, लिओनेल मेस्सीने शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांना एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं आहे. 

Dec 24, 2022, 04:19 PM IST

इस्त्रोकडून अक्षयच्या 'मिशन मंगल' 'ट्रेलरची प्रशंसा

इस्त्रोकडून 'मिशन मंगल' टीमसाठी शुभेच्छा

Jul 20, 2019, 04:29 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपला मुकलेला ऋषभ पंत टीम इंडियाला म्हणाला...

वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक आहेत.

May 29, 2019, 08:10 PM IST

मुंबई । राज ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांचे केले अभिनंदन

MNS Raj Thackeray Gave Best Wishes To Congress Ashok Chavan After Nanded Election Win
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Oct 13, 2017, 01:12 PM IST

वैभवच्या 'मिस्टर एँड मिसेस सदाचारी'ला रणवीरच्या शुभेच्छा

'मिस्टर एँड मिसेस सदाचारी' हा मराठी चित्रपट आजा रिलीज झाला आहे.

Feb 19, 2016, 11:09 AM IST

सचिन तेंडुलकरने केले प्रणव धनावडेचे कौतुक

 

मुंबई : वैयक्तिक १००९ धावांची खेळी करून जागतिक स्तरावर नाव कोरणाऱ्या कल्याणचा सुपूत्र प्रणव धनावडे याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कौतुक केले आहे.

 

सचिनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटेल आहे की, जगात १००० धावा करणारा पहिला फलंदाज बनल्याबद्दल प्रणवचे अभिनंदन. यशाची आणखी शिखरे पादाक्रांत करायची आहेत. 

पाहा काय म्हटला सचिन. 
 

Jan 5, 2016, 03:10 PM IST

तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी बेस्ट दिवाळी मेसेज

या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना आणि मित्र कंपनीला संदेश पाठवायचे आहे तर चिंता नकोत आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहो. बेस्ट दिवाळी संदेशाचा भंडार... 

Nov 10, 2015, 05:04 PM IST