अंबानी-अदानींच्या नेटवर्थपेक्षा श्रीमंत आहे अंबानींचा भाडेकरु, दर महिन्याचं भाडं किती?
Mukesh Ambani Networth: जगातील पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत असलेले बर्नार्ड अर्नॉल्टची कंपनी मुंबईत मुकेश अंबानींची भाडेकरू आहे. दर महिन्याला किती भाडे आकारतात?
Jan 2, 2025, 04:58 PM ISTMicrosoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान
Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला.
Jul 20, 2024, 09:06 AM IST
Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं असं मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...
Satya Nadella on Microsoft Windows Global Outage : जगभरातील आयटी क्षेत्रामध्ये शुक्रवारी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. इथं नेमकं काय झालं? सांगितलं खुद्द सत्या नडेला यांनी...
Jul 20, 2024, 07:54 AM IST
Forbes Rich List: Elon Musk यांना मोठा धक्का; सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला, आता 'या' व्यक्तीने मारली बाजी!
Most Richest Person: सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 73 वर्षींचे अब्जाधीश उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.
Dec 9, 2022, 04:37 PM ISTElon Musk यांच चाललयं काय? अमेरिकेच्या प्रयोग शाळेत होतात 11 कोटी मृत्यू
Gautam Adani यांनी जेफ बेझोसला टाकलं मागे, टॉप श्रीमंताच्या यादीत 'या' स्थानावर
300 अब्ज डॉलरच नुकसान, तरीही 'हा' उद्योगपती श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी, कोण आहे 'हा' श्रीमंत व्यक्ती?
Nov 3, 2022, 04:00 PM ISTGautam Adani अदानींना मोठा फटका! श्रीमंतांच्या यादीमध्ये अदानी 'या' क्रमांकावर...
Gautam Adani in Forbes List: फोर्ब्सच्या (Forbes) रिअल टाइम रँकिंग यादीमध्ये (Forbes Real Time Billionaires List) अदानींच्या स्थानामध्ये घसरण झाली आहे.
Sep 22, 2022, 12:44 PM ISTGautam Adani यांची मोठी घोषणा,अदानी समुहाबाबत घेतला 'हा' निर्णय
गौतम अदानी यांचा अदानी समुहाबाबत मोठा निर्णय, उद्योग विश्वात होतेय मोठी चर्चा
Sep 17, 2022, 03:33 PM ISTWorld Second Richest Person: Gautam Adani बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, आकडा पाहून धक्का बसेल
एलन मस्कच्या संपत्तीच्या इतक्या दुर आहेत गौतम अदानी, नेमकी संपत्ती किती आहे? जाणून घ्या संपत्तीचा स्त्रोत
Sep 16, 2022, 02:29 PM ISTजेफ बेजोसला मागे टाकत बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत ते...
फोर्ब्सच्या ऑगस्ट 2021 च्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी (Forbes Real Time Billionaires List)जारी करण्यात आली आहे
Aug 7, 2021, 12:59 PM IST