bengaluru bulls

Pro Kabaddi League: पुणेरी पलटणचा बंगळुरु बुल्सवर दणदणीत विजय, मिळवला 56-18 असा विजय

Puneri Paltan vs Bengaluru Bulls: प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले. 

Dec 14, 2024, 07:12 AM IST

Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्सने केला प्लेऑफ मध्ये प्रवेश! बंगळुरू बुल्सकडून दमदार लढत, बघा Points Table

Haryana Steelers: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने बंगळुरू बुल्स संघावर ३७-२६ अशी मात केली. गुण तालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखत प्ले ऑफ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. 

Dec 12, 2024, 11:03 AM IST

Pro Kabaddi League: बेंगळुरू बुल्सचा सलग चौथा पराभव, पुणेरी पलटणने मारली बाजी!

Puneri Paltan PKL 11: आक्रमक आणि वेगवान सुरुवात करणाऱ्या पुणेरी पलटणने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वात बंगळुरु बुल्सचा ३६-२२ असा तेवढाच वेगवान विजय मिळवून आपली गाडी पुन्हा रुळावर आणली. 

Oct 25, 2024, 10:57 PM IST

Pro Kabaddi League | यू मुम्बाची विजयी सलामी, बंगळुरु बुल्सवर 46-30 ने दणदणीत विजय

प्रो कबड्डी लीग चॅम्पियन (Pro Kabaddi League) राहिलेल्या यू मुम्बाने 8 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे.

Dec 22, 2021, 10:46 PM IST

Pro Kabaddi League 2021: ले पंगा! उद्यापासून कबड्डीचा महासंग्राम, जाणून घ्या आठवा हंगाम कसा असेल

दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा कबड्डीचा दम घुमणार 

Dec 21, 2021, 09:33 PM IST