benefits of soaked peanuts

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; बदाम परवडत नसेल तर हे नक्की खा

 शेंगदाणे हा स्निग्ध पदार्थ आहे.  यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. यामुळे रोज  शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. 

 

Jul 28, 2023, 10:16 PM IST

भिजवलेल्या शेंगदाण्याचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?

एका संशोधनात असे दिसून आले आहे की शेंगदाण्यामुळे महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी होतो तसेच शेंगदाणे शरीरातील वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात आणि यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. 

Oct 20, 2022, 09:11 PM IST