हार्मोन्सचे संतुलन कायम राहते

शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमध्ये हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.

हाडेही मजबूत होतात

शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटामिन डीची मात्रा अधिक असते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात.

प्रोटीन मिळते

शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, व्हिटामिन आणि अँटीऑक्सिंडट्स मोठ्या प्रमाणात असतात.

रक्ताची कमतरता होत नाही

शरीरात रक्ताची कमतरता होत नाही.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

शेंगदाण्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यात मदत होते.

त्वचेसाठी उपयुक्त

शेंगदाण्यात ओमेगा- फॅट अधिक प्रमाणात असते. जे त्वचेसाठी उपयुक्त असते.

गर्भावस्थेत मुलांच्या विकासासाठी उपयुक्त

गर्भवती स्त्रियांनी शेंगदाणे अवश्य खावेत. गर्भावस्थेत मुलांच्या विकासासाठी मदत होते.

पाचनशक्ती सुधारते

पाचनशक्तीही सुधारते तसेच भूक न लागण्याची समस्याही दूर होते.

खोकल्यावर रामबाण उपाय

ओला खोकला असल्यास त्यावर शेंगदाणा गुणकारी

पोटाच्या तक्रारीवर फायदेशीर

शेंगदाण्यात स्निग्धता असल्याने पोटाच्या तक्रारीवर फायदेशीर आहे. गॅसचा समस्या दूर होते.

VIEW ALL

Read Next Story