beed

दुष्काळात खर्च नको म्हणून लग्न टाकलं लांबणीवर

दुष्काळाच्या दाहकतेमुळे दोन वेळची भाकरी मिळणं मुश्किल झालंय. तिथं लग्न करुन मायबापाला कशाला आणखी कर्जाच्या खाईत लोटायचं असा प्रश्न बीडच्या वारोळा तांडा इथल्या या तरुणीला पडलाय.

Feb 25, 2016, 07:57 AM IST

मराठवाड्यात चारा छावणी सुरू राहणार

मराठवाड्यात चारा छावणी सुरू राहणार

Feb 17, 2016, 05:39 PM IST

बीडच्या गहिनीनाथ गडावर संस्कृत केंद्र

बीडच्या गहिनीनाथ गडावर संस्कृत केंद्र 

Feb 5, 2016, 09:57 PM IST

बीड : गडाचा वापर राजकारणासाठी नाही - पंकजा मुंडे

गडाचा वापर राजकारणासाठी नाही - पंकजा मुंडे

Feb 1, 2016, 09:07 PM IST

धक्कादायक, सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले

कर्ज परतफेड केल्यानंतरही सावकाराने अधिकच्या पैशासाठी  बळजबरीने एका शेतकऱ्यास चक्क विष पाजल्याची  धक्कादायक घटना बीडच्या मानेवाडी येथे घडलीय. 

Jan 21, 2016, 07:30 PM IST

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

Jan 17, 2016, 09:59 PM IST

मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

Jan 16, 2016, 05:39 PM IST

मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

पोटच्या तीन पोरांना विष पाजून महिलेनं आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आलीये. अंबाजोगाई पोलिस ठाण्यामागेच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं वृत्त आहे. 

Jan 16, 2016, 04:34 PM IST

एक अनोखं लग्न.. स्मशानभूमीत झालं शुभमंगल सावधान...

एखाद्या माणसानं इहलोकीचा प्रवास संपवला की, त्याला अखेरचा निरोप दिला जातो तो स्मशानभूमीत... तिथलं वातावरणच एकदम धीरगंभीर आणि चिडीचूप शांतता असलेलं... मात्र त्याच स्मशानभूमीत अचानक सनईचे सूर ऐकू आले तर... पाहूयात, हा खास रिपोर्ट...

Dec 29, 2015, 08:22 PM IST