beed

मी घर सोडणार नाही, दबावतंत्र करायला ही जागा पुरणार नाही - पंकजा मुंडे

आपल्याला सत्तेची लालसा नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे माझे नेते आहेत, असे यावेळी पंकजा यांनी स्पष्ट केले. शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळणार असल्याचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे

Jul 13, 2021, 01:19 PM IST

शरीर सुखाच्या मागणीला विरोध केल्यानं महिलेसह कुटुंबियांना जबर मारहाण

क्रूरतेचा कळस! शारीरिक सुखाच्या मागणीला विरोध केल्यानं महिलेसह कुटुंबाला बेदम मारहाण...घरातील वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी

Jul 12, 2021, 04:49 PM IST

बीडमध्ये २५१ किलोच्या फुलहाराने, या नेत्यांचं जंगी स्वागत, जेसीबीने उचलला फुलहार

बीडमध्ये आज २५१ किलोच्या फुलहाराने नेत्यांचं स्वागत करण्यात आलं, हा फुलहार उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.

Jul 2, 2021, 08:43 PM IST
BEED FIGHTS AFTER THE CAR PASSED BY THE DOG. PT45S

बीड | कुत्र्यावरुन २ गटात तुफान राडा

BEED FIGHTS AFTER THE CAR PASSED BY THE DOG.

Jun 29, 2021, 11:20 PM IST

धर्मांतराचं बीड कनेक्शन... पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या इरफान शेखला अटक

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा करण्यात आला होता.

Jun 29, 2021, 09:30 AM IST
Beed Farmers In Problem As No Rain The Region For Again Sowing PT3M24S

VIDEO : शेतकरी चिंताग्रस्त; सोयाबीन पीक धोक्यात

Beed Farmers In Problem As No Rain The Region For Again Sowing

Jun 27, 2021, 02:35 PM IST

विकृतीचा कळस! मुलाकडून काठीनं बेदम मारहाण, आईनं सोडला प्राण; वडील गंभीर जखमी

फादर्स डेच्या दिवशीच महाराष्ट्रातील संतापजनक घटना, जन्मदात्या आई-वडिलांना मुलानं दगड-काठीनं केली बेदम मारहाण

Jun 20, 2021, 11:47 AM IST
Beed Parli Ambejogai Highway Closed For Transportation From Bridge Washed Away From Heavy Rain PT3M20S

बीडमध्ये मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून, पाहा व्हिडीओ

Beed Parli Ambejogai Highway Closed For Transportation From Bridge Washed Away From Heavy Rain

Jun 10, 2021, 09:35 AM IST