beed news

शेतकऱ्यापुढे नवं संकटं; कांदा विकण्यासाठी द्यावे लागतायत खिशातले पैसे

Beed News : बीडमध्ये एका तरुण शेतकऱ्याला त्याच्या शेतातील कांदा विकण्यासाठी सोलापूरच्या मार्केटमध्ये खिशातून पैसे द्यावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 29, 2023, 05:58 PM IST

मोबाईल समोर ठेवून कॉपी; भांडाफोड करणाऱ्या शिक्षकाचीच बदली, परळीच्या अभियांत्रिकी कॉलेजमधील प्रकार

Mobile Copy In Examination Centre: परीक्षा केंद्रात शिक्षक असतानाही विद्यार्थी मोबाईल फोन आणि झेरॉक्सची कॉपी घेऊन बसले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 16, 2023, 11:23 AM IST

बीडच्या शाळेत MMS कांड: एका शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, Video Viral होताच…

बीडच्या नामांकित शाळेतील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. शाळेच्या आवारतच एक शिक्षक महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारी वरून बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल आहे. 

 

Dec 13, 2023, 05:01 PM IST

24 व्या वर्षी डॉक्टर तरुणी झाली गावची सरपंच; गावकऱ्यांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय

Beed News : बीडमध्ये एका 24 वर्षीय डॉक्टर तरुणीने सरपंचपदी बसण्याचा मान मिळवला आहे. या तरुणीने तिच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील लोकांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Dec 9, 2023, 05:00 PM IST

Video : '...तर त्यांना चप्पलने मारा', राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला

Mla Balasaheb Ajabe : सरकारी योजना मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे चांगलेच संतापले होते. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना चप्पलने मारण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

Aug 18, 2023, 12:02 PM IST

पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना

बीड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 1, 2023, 09:32 PM IST

Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या...

Gopinath Munde's memorial day: पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का? असा सवाल उपस्थित करत सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाषण करताना कोणती भूमिका घेणार? यावर सर्वांचं लक्ष होतं.

Jun 3, 2023, 03:55 PM IST

महादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्षापूर्वीचं सोन्याचं कासव; बीड मधील मंदीर परिसरात एकच गर्दी

Beed Golden Tortoise: संपूर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर बीडमधील माजलगाव तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे मोठी यात्रा भरते. त्यानिमित्तानेच नव्या मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच हे कासव सापडले आहे.

May 8, 2023, 11:37 AM IST

परीक्षा द्यायला बीडला आला अन्... MPSC च्या उमेदवाराने संपवली जीवनयात्रा

MPSC Exam : एमपीएससीची परीक्षा देऊन आल्यापासूनच अक्षय तणावाखाली होती. संध्याकाळी तो मित्राच्या खोलीवरच मुक्कामी थांबला होता. मात्र पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या अक्षयने टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवलं आहे.

May 2, 2023, 05:28 PM IST

आधी श्रीमंत जे खात होते ते आता गरिब खातात.... अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Abdul Sattar : काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे विधान केले होते. त्यानंतर आता केलेल्या विधानाने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत

Mar 18, 2023, 12:56 PM IST

Holi 2023: विड्याची अनोखी परंपरा...गाढव तयार पण, मिरवणुकीसाठी जावई सापडेनात...

Holi 2023: होलिका दहनानंतर धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वत्र धुळवड अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. अशीच एक प्राचीन परंपरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाहायला मिळते. येथे जावयाची गाढवावरून गावभर मिरवणूक काढली जाते. 

Mar 6, 2023, 11:34 PM IST