beauty contest

डॉ. मधु निमकर यांची ‘मिसेस कॉन्फिडन्ट’ म्हणून निवड

मुंबई मराठी पत्रकार संघ (Mumbai Marathi Patrakar Sangh) येथे आयोजित ‘क्वीन ऑफ साऊथ मुंबई २०२० सीजन टू’ (Queen of South Mumbai 2020 Season Two) या सौंदर्य स्पर्धेची (Beauty contest) अलिकडेच सांगता झाली.  

Dec 22, 2020, 10:36 AM IST

निवडणूक ही सौंदर्यस्पर्धा नव्हे- मोदी

मतदार हा नेत्यांचं काम पाहून त्यांना मत देतो

Jan 28, 2019, 10:07 AM IST

तेजस्विनी सिंग झाली मिसेस इंडिया इंटरनॅशनल...

मानुषी छिल्लरने देशाला मिस वर्ल्डचा किताब जिंकून दिल्यानंतर तेजस्विनी सिंग हीने मिसेज इंडिया इंटरनॅशनलचा किताब भारताला मिळवून दिला.

Jan 27, 2018, 01:56 PM IST

रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!

सायबेरियातील एका ट्रेनी वकिलानं रशियात ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ हा पुरस्कार जिंकला आहे. या महिलेच्या पायाची लांबी आहे तब्बल ४२ इंच. सुत्रांच्या महितीनुसार, रशियाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये १८ वर्षाच्या ‘अनासतासिया स्ट्राशेवस्काय’ला ‘मिस लाँगेस्ट’ म्हणून निवडण्यात आलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५२ महिला स्पर्धकांना मागं टाकत अनासतासियानं १६३३१२.३२ इतकी रोख रक्कम हा पुरस्कारही जिंकला. या स्पर्धेत ‘मिस लाँगेस्ट लेग्स’च्या व्यतिरिक्त मिस बिकनी, मिस स्पोर्ट, मिस स्माईल आणि मिस ब्लॉन्ड सारख्या स्पर्धा देखील होत्या.

Jan 8, 2014, 05:44 PM IST

भारताची ‘सृष्टी’ यंदाची ‘मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड’!

कोरिया इथं पार पडलेल्या “मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०१३” हा किताब पटकावला भारताच्या सृष्टी राणानं... या स्पर्धेत ४९ स्पर्धेक होते. या ४९ स्पर्धकांमधून सृष्टीची निवड करण्यात आली. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर तिची निवड करण्यात आली आहे.

Oct 31, 2013, 10:59 AM IST