सौंदर्य खुलवायला मीठ ठरते फायदेशीर
मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही.
Aug 7, 2018, 05:56 PM IST'या' फेसपॅकने चुंंबकाप्रमाणे खेचली जाते त्वचेवरील घाण,मळ
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा तेलकट, चिपचिपित होण्यासाठी अनेक कारणं असतात.
May 19, 2018, 07:11 PM ISTचिमूटभर सोड्याने दूर करा चेहऱ्याचे प्रॉब्लेम
घराच्या साफसफाईसोबतच बेकिंग सोडा चेहऱ्यासाठीही फायदेशीर आहे.
May 3, 2018, 08:24 PM ISTयाप्रकारे मधामुळे खुलवा तुमचे सौंदर्य!
मध आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे.
Apr 5, 2018, 12:56 PM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM ISTअंड्याच्या टरफलमध्ये लपलेय सुंदर त्वचेचे राज
संडे असो वा मंडे रोज खा अंडे, अशी जाहिरात करण्यात येते. मात्र, अंडे आरोग्यसाठी एक खूप लाभदायक आहे. रोज एक अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्ही अंड्याचा वापर आहारात केल्यानंतर अंड्याचे कवच फेकून देता. आता हे कवच फेकून देऊ नका. कारण या अंड्याच्या कवचामध्ये लपलेय सुंदर त्वचेचे राज.
Apr 6, 2016, 10:01 AM IST