batmya

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खासगी वाहतूकदारांनी वाढवले तिकीट दर

पेट्रोल डिझेलच्या दरातल्या दरवाढीचा मोठा फटका महागाईच्या स्वरूपात बसणार आहे. खासगी वाहतूकदारांनी आपल्या दरात १ जूनपासून वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 

May 21, 2018, 04:49 PM IST

शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 04:14 PM IST

कर्नाटक: भाजपच्या सपशेल पराभवानंतर कोण काय म्हणाले?

कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही विश्वासमत सिद्ध करताना भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे देशभरातून भाजप तसेच, भाजपच्या प्रादेशीक आणि केंद्रीय नेतृत्वावर टीकेची झोड उठवली जात आहे.

May 20, 2018, 09:01 AM IST

कर्नाटक: कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

 काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यामध्ये जेडीएसला कोणतीही अडचण येणार नाही.

May 20, 2018, 08:18 AM IST

तरुणांसाठी आनंदाची बातमी, SBI मध्ये विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

May 19, 2018, 11:18 PM IST

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, पाहा किती महागलं सोनं

सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं ग्राहकांना महागात पडणार आहे.

May 19, 2018, 10:00 PM IST

टोयोटाने लॉन्च केली जबरदस्त फिचर्स असलेली Yaris, किंमत...

आघाडीची कार निर्माता कंपनी (Toyota)ने आपली नवी सेडान कार यारिस (Yaris) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या कारसाठी काही दिवसांपूर्वीच बुकिंग सुरु करण्यात आली होती.

May 19, 2018, 09:26 PM IST

कुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे CM, सोमवारी घेणार शपथ

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेतली असून कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

May 19, 2018, 07:57 PM IST

बंगळुरु | येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर भाजपची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 19, 2018, 07:49 PM IST

आता पेट्रोल पंपावर उधारीवर मिळणार पेट्रोल-डिझेल, या कंपनीने सुरु केली सुविधा

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवनवे उच्चांक गाठत आहे. यामुळे नागरिकांमध्ये एकच चिंतेचे वातावण निर्माण झाले आहे. 

May 19, 2018, 07:44 PM IST