पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे.
May 30, 2024, 07:03 PM ISTSection 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM ISTउद्या शिवसेना विरुद्ध भाजप 'सामना' रंगणार, नेमका काय आहे हा वाद?
Mumbai Shivsena MP Sanjay Raut Threats BJP Of Putting Behind Bars
Feb 14, 2022, 09:35 PM ISTआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत दिले मोठे संकेत
फेब्रुवारीअखेर सिनेमा-नाट्यगृहांसह हॉटेल, बार 100 टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.
Feb 10, 2022, 08:02 AM ISTकोल्हापूर । संचारबंदीचा भंग करणाऱ्या हॉटेल आणि बारवर कारवाई
Kolhapur. Action on hotels and bars violating curfew
Dec 25, 2020, 09:45 AM ISTअनलॉक-5 | रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी
Maharashtra New Guidelines To Start Restaurant Bars Gym And Food Court
Sep 30, 2020, 09:25 PM ISTराज्यातील रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास परवानगी; शाळा, धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार
राज्यात अनलॉक 5 बाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Sep 30, 2020, 07:41 PM ISTनववर्ष स्वागतासाठी मुंबई सज्ज; पार्टी करा पण...
मुंबईतील हॉटेल्स आणि बार रात्रभर खुली राहणार आहेत.
Dec 31, 2019, 12:12 PM ISTबारमध्ये लवकरच एमआरपीनुसार मिळणार दारू?
दारू पिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारचा उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा विचार आहे.
Mar 19, 2018, 12:01 AM ISTधम्माल !! ख्रिसमस, थर्टीफस्टचं सेलिब्रेशन पहाटेपर्यंत
मुंबईकरांना सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी.....
Dec 22, 2017, 03:48 PM ISTशहरातले बार, दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार
मद्यप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते. शहरातली दारुची दुकानं आणि बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Aug 24, 2017, 09:54 AM ISTहायवेवरच्या दारुविक्रीवर नांदेड पालिकेची अनोखी कल्पना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'तळीरामांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची'
थर्टीफस्टला तळीरामांना सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची असेल, अपघात कमी करण्याच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून बार मालकांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
Dec 29, 2014, 07:13 PM IST