बारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात
Maharastra Politics : लोकसभेला बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयमध्ये सामना रंगला होता. विधानसभेला आता जर अजित पवार बारामतीतून लढले नाहीत तर युगेंद्र विरुद्ध जय पवारांच्या रुपाने बारामतीत नवी पिढी भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
Aug 31, 2024, 11:26 PM ISTबारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी, भेटीमागे दडलंय काय ?
Baamati Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी धावती भेट दिल्याने मतदार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.
May 7, 2024, 08:53 PM ISTLoksabha2024|'कर्णासारखी अजितदादांची अवस्था', रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
Ajit dads state like Karna Rohit Pawars taunt to Ajit Pawar
Mar 28, 2024, 07:50 PM ISTMaharastra Politics : 'कपटी भाजपचं लक्ष्य...', अजितदादांचे कान टोचत रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका, म्हणाले...
Rohit Pawar On Chandrakat Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांनी संताप व्यक्त केला अन् अजित पवारांचे कान टोचले आहेत.
Mar 19, 2024, 04:50 PM ISTSpecial Report : बारामतीचा कौल कोणाला? लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंसमोर पवारांची सून?
Special Report On Baramati loksabha Election 2024
Feb 27, 2024, 10:05 PM ISTबारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?
Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती (Baramati Politics) यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. आता या लढाईत थेट शरद पवारच मैदानात उतरले आहेत.
Feb 27, 2024, 07:33 PM ISTशरद पवारांसाठी युगेंद्र पवार तर अजित पवारांसाठी जय पवार; बारामतीच्या राजकारणात पवारांची युवा पिढी
Maharashtra politics : बारामती लोकसभेची निवडणूक जिंकायचीच असा पण करत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे द्वितीय पुत्र जय पवार मैदानात उतरले आहेत.
Feb 22, 2024, 09:53 PM ISTबारामतीत पुन्हा काका-पुतण्या संघर्ष, अजित पवारांविरोधात शरद पवारांची चाल? कोण आहेत युगेंद्र पवार?
Pawar vs Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पवार घराण्यातील लोकही राजकीयदृष्ट्या विभागल्या गेले. अजितदादा यांच्या बंडानंतर त्यांचे चिरंजीव पार्थ पवार त्यांच्यासोबत राहिले. तर शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार राहिले. आता पवार घराण्यातील आणखी एक तरुण चेहरा शरद पवार यांच्या साथीला येणार आहे.
Feb 21, 2024, 06:21 PM ISTVideo : एवढी वर्षे राजकारण करुनही शरद पवारांना... ; अरे जितेंद्र आव्हाड 'हे' काय बोलून गेले
Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून भाजपने शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे आपलं लक्ष्य वळवले आहे. मात्र आता त्याच्यांच पक्षातील आमदाराने पवार यांच्या राजकारणावरुन भाष्य केले आहे
Jan 5, 2023, 01:57 PM IST