Currency Notes: मजकूर लिहिलेल्या नोटा अवैध असतात का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
Hand Written Messgae on Currency Notes 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या नावाने सोशल मीडियावर अनेकदा अशा मजकूर लिहिलेल्या नोटांसंदर्भातील वेगवेगळी माहिती व्हायरल होत असते. आता या विषयासंदर्भात थेट केंद्र सरकारनेच खुलासा केला आहे.
Jan 13, 2023, 12:31 PM ISTIndian Currency: भारतीय नोटा कागदापासून नव्हे तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात
आपण रोजच्या व्यवहारात चलनी नोटांचा वापर करतो. या चलनी नोटा कागदाच्या असल्याचं आपल्याला वाटतं.
Jun 15, 2022, 07:09 PM ISTतुमचं पाकीट तपासा.... २००५ पूर्वीच्या नोटा होणार रद्दी!
बातमी सगळ्यांसाठी महत्वाची.... आता 2005 पूर्वीच्या नोटा 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. म्हणजे या जुन्या नोटा देऊन आपल्याला आपल्या बँकेतून नव्या नोटा घ्याव्या लागणार आहेत.
Jan 22, 2014, 07:15 PM IST