bank news in marathi

तुमच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे? मग वाचा 'हे' नियम

Cash Limit in Saving Account: आपल्याला आपल्या सेव्हिंग अकांऊटमध्येही (Saving Account) काही मर्यादा असतात. आपल्याला 5 लाखांच्या वर पैसे ठेवता येऊ शकतात. त्यातून तुमची बॅक (Bank Deposit) बुडू वैगेरे लागली तर त्यातून तुमचे 5 लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित ठेवू शकता तेव्हा जाणून घ्या नियम (Rules) काय सांगतात? 

Mar 15, 2023, 05:29 PM IST

RBI Imposes Penalty: RBI चा मोठा झटका, महाराष्ट्रातील या बँकेला 1.25 कोटींचा दंड, यात आपले खाते नाही ना?

Zoroastrian Co operative Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या  (RBI) मार्गदर्शनक सूचनांचे पालन न केल्याने महाराष्ट्रातील आणखी एक बँकेला RBI ने मोठा झटका दिला आहे. तब्बल 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Nov 29, 2022, 10:14 AM IST

Bank Locker :दागिने चोरीला गेल्यास आता घाबरू नका; 'या' योजनेतून मिळेतील पूर्ण पैसे

Diamond and Gold Jewellery Safety : दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरीला (stolen) जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँकेच्या (Bank) लॉकरचा वापर करतात. मात्र, बँकांचे लॉकर फोडूनही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. जाणून घेऊयात अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे?

Sep 19, 2022, 01:27 PM IST

SBI देत आहे 25 लाख कर्ज तेही विना व्याज आणि हमीशिवाय! जाणून घ्या संपुर्ण माहिती

PM Nari Shakti Yojana : कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याआधी किंवा फॉर्म भरण्याआधी तुम्हाला त्याची योग्य माहिती घेणे महत्त्वाचे असते. याबाबत अनेक यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनांबाबत दावे करत असतात. 

Sep 12, 2022, 01:06 PM IST

Saving वाढणार? महागाईबाबत RBI ची मोठी घोषणा, खुद्द गव्हर्नर म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असून याचा सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही महागाई कमी होणार की आपली पण परिस्थिती श्रीलंकेसारखी होणार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. असे असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एक वक्तव्य केले आहे. 

Sep 6, 2022, 08:53 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x