केस कापणारा झाला अरबपती
केस कापणारा व्यक्ती अरबपती झाला असं ऐकल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे. रमेश यांच्याकडे आज तब्बल ६७ महागड्या गाड्या आहेत.
Dec 29, 2015, 08:10 PM ISTबंगळुरूत १०० रुपये शोधण्यासाठी १२ मुलींचे कपडे उतरविले
१०० रूपये शोधण्यासाठी एका शाळेत मुख्याध्यापिकेने १२ विद्यार्थींनीचे कपडे उतरवून त्याची झडती घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहे.
Sep 4, 2015, 02:40 PM IST२६ वर्षीय तरूणीने ४८ तास गुगल सर्च करून केली आत्महत्या
तंत्रज्ञान आपल्याला तारक ठरतं तसं मारकही ठरतं. ही दुधारी तलवार आहे. तिचा वापर कसा करावा हे ज्याच्या त्याचावर अवलंबून असते. आत्महत्या कशी करावी यासाठी स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स पाहिल्या आणि २६ वर्षांच्या ईशाने १३ मजली उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरात घडली आली.
Sep 3, 2015, 05:19 PM ISTबंगळुरू | २०१० च्या तुलनेत काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा
दक्षिण भारतात कमल फुललं आहे, आज बंगळुरू महापालिका निवडणुकीचे निकाल आले, यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.
Aug 25, 2015, 05:58 PM ISTबंगलोर एअर शोमध्ये विमानांचा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 07:54 PM ISTबंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी
बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत.
Feb 13, 2015, 09:53 AM ISTचालत्या रेल्वेत तरुणीवर अतिप्रसंग... पोलिसांनी खाली घातली मान!
बंगळुरू-मुंबई रेल्वे गाडीत एका तरूणीची छेडछाडीची घटना घडीलय. रात्री प्रवास करत असताना संबंधीत तरुणीवर हा प्रसंग ओढावला.
Dec 16, 2013, 09:15 AM ISTहरवलेलं बालपण
भारतात दर मिनिटाला दोन मुलं बेपत्ता होतात. अनेक मुलं गुलामगिरीच्या अजगरी विळख्यात अजूनही अडकलेली आहेत. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची लांबलचक यादी ही भीषण आहे.
Dec 20, 2011, 12:07 PM ISTभाजप मंत्री सोमण्णांना चप्पलेचा 'प्रसाद'
भारतीय जनता पक्षाच्या माजी कार्यकर्त्याने कर्नाटकचे घरबांधणी मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यावर आज विधानसभेत चप्पल भिरकावली. मंत्र्यावर चप्पल भिरकावलेल्या कार्यकर्त्याचे नाव बी एस प्रसाद असे असून, तो भाजपचा कार्यकर्ता होता.
Oct 9, 2011, 01:02 PM IST