VIDEO | वांद्रेमधील शासकीय कर्मचाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
Bandra Government Workers Boycott On Voting
May 11, 2024, 07:05 PM ISTसचिन तेंडुलकरच्या घराबाहेर मोठमोठ्याने आवाज, चिडलेल्या शेजाऱ्याची सोशल मीडियावर पोस्ट
Sachin Tendulkar Bandra House: सचिनच्या घराशेजारी राहणाऱ्या एका नागरिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याची कैफीयत मांडली नाही. या पोस्टमध्ये सचिनचे नाव असल्याने खूप चर्चा सुरु आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.
May 6, 2024, 07:05 PM ISTसलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?
Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
Apr 15, 2024, 06:34 PM ISTसलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली - 'एनकाऊंटर करण्याची...'
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळी झाडणाऱ्या विशाल राहुल उर्फ कालूच्या बहिणीचा मोठा खुलासा केला आहे.
Apr 15, 2024, 03:04 PM ISTमुंबई हादरली! बॉयफ्रेण्डसाठी भांडताना मुलीने बोट तोडलं; आईने तिला संपवलं
Mumbai Women Killed Daughter Due To Love Affair: सदर आरोपी महिला तिची मुलगी आणि 2 लहान मुलांबरोबर राहत होती. या महिलेची मयत मुलगी अवघ्या 19 वर्षांची होती. मात्र या दोघींमध्ये अनेकदा अगदी गडाक्याची भांडणं व्हायची.
Mar 13, 2024, 10:10 AM ISTMumbai Water: 27 फेब्रुवारीपासून मुंबईत 10% पाणी कपात, 'या' भागांना बसणार फटका
Mumbai Water: पाली हिल जलाशयातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. बीएमसीच्या जल विभागाची दुरुस्ती आणि पुनर्वसन केलं जातंय. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा कमी होईल आणि 10 टक्के पाणी कपात होणार आहे.
Feb 23, 2024, 08:25 AM ISTकधीकाळी मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या यशस्वीने ₹48000/Sq-ft रेटने घेतलं नवं घर; किंमत..
Yashasvi Jaiswal New Home: 2011 मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला मुंबईमध्ये सुरुवातीच्या स्ट्रगच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही केला.
Feb 22, 2024, 11:12 AM ISTमुंबईत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करायचाय? या ठिकाणांना नक्की भेट द्या!
Mumbai best place for Valentines day : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगत रोमँटिक डिनर क्रूझसाठी तयारी करा आणि मुंबईच्या क्षितिजाची मनमोहक दृश्य पाहून प्रेम व्यक्त करा.
Feb 3, 2024, 09:55 PM ISTकितने तेजस्वी लोग हैं! मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे
Viral Video : मुंबईच्या रस्त्यावरील एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.
Jan 15, 2024, 04:16 PM ISTमुंबई दुबईच्या वाटेवर! 8500 कोटी रुपये खर्च करून BMC चं मेगाप्लॅनवर काम सुरु
Mumbai News : मुंबई... अनेकांसाठी स्वप्नांचं शहर. काहींसाठी हे शहर म्हणजे पोट भरण्याची जागा. तर, काहींसाठी हक्काचं ठिकाण. अशा या शहरात सध्या नेमकं काय सुरुये? पाहा
Dec 5, 2023, 09:44 AM IST
Eid 2023 : मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या; ईद निमित्ताने खरेदीसाठी 6 सर्वोत्तम ठिकाणे
Eid 2023 : सणासुदीत नेहमी मुंबईतील गजबजलेल्या दिसून येतात. मुंबईतील मुस्लिम बांधवांनी ईदची तयारी सुरु केली आहे. शहरातील लोकप्रिय बाजारपेठा खरेदीदारांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. ईद-उल-फित्रचा पवित्र महिना म्हणून रमजान ओळखला जातो. रमजान साजरा करण्यासाठी लोक नवीन कपडे, घराची सजावट, दागिने, खाद्यपदार्थ तसेच बरेच काही खरेदी करतात. मुंबईतील खरेदीच्या ठिकाणी आतापासूनच मोठी गर्दी पाहायला मिळात आहे.
Jun 28, 2023, 11:33 AM IST'आमच्यासाठी गर्वाचा क्षण'; माधुरी अन् श्रीराम नेनेंनी धाकट्या मुलासाठी केली भावुक पोस्ट
Madhuri Dixit Son Ryan Nene: माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असते. त्यातून आता माधुरी ही वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडेच दहावी-बारावीचे (SSC and HSC Results 2023) निकाल लागत आहेत. माधुरीच्या धाकट्या मुलानंही यात बाजी मारली आहे. सध्या त्याचे ग्रॅज्युएशनचे (Madhuri Dixit Son Graduation News) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 30, 2023, 12:36 PM ISTकधीही न झोपणाऱ्या मुंबईत आहेत हॉन्टेड प्लेसेस; इथं जाताना पाय थरथरतात
मुंबईसारख्या गजबलेल्या शहरात हे हॉन्टेड प्लेस आहेत. येथे जाताना नागरीक दहावेळा विचार करतात.
Apr 24, 2023, 11:47 PM ISTAnil Parab Office : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले
Maharashtra Political News : माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. (Political News in Marathi)
Jan 31, 2023, 08:00 AM ISTLathicharge To Salman Khan Fans | सलमानच्या चाहत्यांवर लाठीचार्ज, पाहा का केला लाठीचार्ज
Lathicharge on Salman's fans, see why the lathicharge was done
Dec 27, 2022, 09:35 PM IST