bandra election

नारायण राणेंनी मते खाल्ली पण...

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वांद्रे पूर्व मतदार संघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांना मिळालेल्या मतांपेक्षा या पोट निवडणुकीत तृप्ती बाळा सावंत यांना अधिक मते मिळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ११ हजार ३२३ मते अधिक मिळाली आहेत.

Apr 15, 2015, 04:05 PM IST

वांद्रे निवडणूक : राणे जिंकले तर... हरले तर...

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे. आधीच निराशाच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसच्या राज्यातील भविष्याच्या वाटचालीवर हा निकाल परिणाम ठरणार आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल शिवसेनेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे नारायणे राणेंचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे.

Apr 14, 2015, 06:40 PM IST

रोखठोक : लढाई बांद्र्याची, 8 एप्रिल 2015

लढाई बांद्र्याची, 8 एप्रिल 2015

Apr 8, 2015, 04:59 PM IST

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत रंगत, सीएम-ठाकरे-पवार प्रचारात

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज प्रचारात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे मोठी रंगत आली आहे.

Apr 7, 2015, 12:47 PM IST