केळीच्या पानावर अन्न का खातात?
केळीच्या पानामध्ये नैसर्गिक अॅटिऑक्सिडंट असतात. जे अन्नात मिसळून शरीराला लाभ देतात.
Sep 1, 2024, 08:42 PM ISTकेळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?
Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे.
Jul 18, 2024, 11:24 AM ISTBanana Leaf : केळीच्या पानावर जेवण का करतात? कारण ऐकून तुम्हीही खायला सुरुवात कराल
Health Benefits of Eating on Banana Leaf : भारतात पूर्वी केळीच्या पानावर जेवण्याची प्रथा होती. आता आपण नैवेद्य लावताना केळीच्या पानाचा उपयोग करतो. खरं तर साऊथच्या बाजूला तुम्ही गेल्यास तिथे आजही अनेक ठिकाणी आणि अनेक घरांमध्ये केळीच्या पानावर जेवण्याची परंपरा पाळली जाते. केळीच्या पानावर जेवण करण्यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
Mar 13, 2024, 04:03 PM ISTकँटीनमध्ये प्लेट ऐवजी केळीच्या पानावर जेवण; आनंद महिंद्रांकडून मिळालं उत्तर
आनंद महिंद्रांनी शेअर केले फोटो
Apr 11, 2020, 10:29 AM IST