balasore train accident

बालासोर रेल्वे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; CBIकडून 3 रेल्वे अधिकाऱ्यांना अटक

Balasore Train Accident: बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. बालासोर रेल्वे अपघातात 292 जणांनी जीव गमावला होता. 

Jul 7, 2023, 06:58 PM IST

पती जिवंत असताना पत्नीने मृत्यू झाल्याचे सांगितले, कारण... बालासोर रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक प्रकार

ओडिशातील बालासोर अपघातानंतर 51 तासांनी रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली. अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.

Jun 7, 2023, 04:51 PM IST

Odisha train accident: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले...

Ashwini Vaishnav, Odisha train accident: रेल्वे अपघात प्रकरणात विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री (Railway Minister) आश्विनी वैष्णव यांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

Jun 3, 2023, 10:46 PM IST

ओडिशाच्या बालासोरमध्ये मृत्यूचं तांडव, बालासोर दुर्घटनेला जबाबदार कोण?

ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा नाहक जीव गेला आहे. या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतका मोठा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा शोध घेणं गरजेचं आहे.

 

Jun 3, 2023, 08:06 PM IST

'दोषींना सोडलं जाणार नाही, कठोर शिक्षा होईल', दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Odisha Train Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या बालासोर रेल्वे अपघात घटनस्थळाची पाहणी केली. त्यानंतर कटक इथं रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली.

Jun 3, 2023, 06:56 PM IST

बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथील तिहेरी रेल्वे अपघातस्थळाची पाहणी करून मदत आणि कामांचा आढावा घेतला. त्यांनी आरोग्य सचिवांना घटनास्थळी बोलावून निर्देश दिले आहेत

Jun 3, 2023, 06:51 PM IST

ट्रेन तिकीट बूक करतानाच मिळतो Insurance, फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Train Ticket Insurance Cover : रेल्वे तिकिट बूक करताना आपण केवळ तिकिट कन्फर्म झालं की नाही हे पाहातो. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वे तिकिट काढतानाच विमा काढण्याचा पर्याय दिला जातो.

Jun 3, 2023, 03:07 PM IST