भरती जितकी मोठी तेवढीच मोठी ओहोटी येते- बाळासाहेब थोरात
भरती जितकी मोठी तेवढीच मोठी ओहोटी येते- बाळासाहेब थोरात
Dec 5, 2019, 07:50 PM ISTमंत्रिपदाची अपेक्षा प्रत्येकालाच असते- बाळासाहेब थोरात
काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी आमदारांचा आग्रह असला तरी रस्सीखेच नाही.
Dec 2, 2019, 07:21 PM ISTमुंबई | विरोधीपक्षाने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला हवं होतं -थोरात
मुंबई | विरोधीपक्षाने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला हवं होतं -थोरात
Nov 30, 2019, 04:35 PM ISTफुले, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांबद्दल भाजपला असूया - जयंत पाटील
'भाजपला राग का यावा?'
Nov 30, 2019, 03:53 PM ISTकाँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद, नाना पटोले यांचे नाव
महाराष्ट्र विकासआघाडीचे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला.
Nov 30, 2019, 10:47 AM ISTमुंबई | बाळासाहेब थोरात यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
मुंबई | बाळासाहेब थोरात यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Nov 28, 2019, 07:30 PM ISTअजित पवार आमच्यासोबत - संजय राऊत
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज झाली. घाईगडबडीत आलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले आहे.
Nov 26, 2019, 03:38 PM ISTमहाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?
महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीने केला आहे. आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Nov 26, 2019, 02:59 PM ISTबाळासाहेब थोरांतांची काँग्रेस गटनेतेपदी निवड
महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने त्यांच्या गटनेत्याची निवड केली आहे.
Nov 26, 2019, 01:32 PM ISTराज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
Nov 26, 2019, 01:04 PM ISTभाजप बहुमत सिद्ध करेल - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Nov 26, 2019, 12:42 PM ISTमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 26, 2019, 10:52 AM ISTराष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत
भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
Nov 26, 2019, 10:16 AM ISTमुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
Nov 26, 2019, 09:20 AM IST