दणक्यात विकल्या जात आहेत 150-200 CC च्या या बाईक्स; HERO लिस्टमधून बाहेर
गेल्या काही वर्षांपासून 150-200 सीसी सेगमेंटमधील बाईक्सने वेग पकडला आहे. ऑक्टोबर महिन्यात या सेगमेंटमधील बाईक्सने चांगली कामगिरी केली आहे.
Dec 9, 2024, 08:03 PM IST
Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Bajaj Pulsar NS400: बजाज ऑटो भारतीय बाजारपेठेत आपली नवी पल्सर NS400 (Bajaj Pulsar NS400) लाँच करणार आहे. उद्या म्हणजेच 3 मे रोजी ही बाईक लाँच होणार असून सर्वांनाच तिची प्रतिक्षा लागली आहे.
May 2, 2024, 07:29 PM IST
तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट
देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 18, 2022, 05:21 PM ISTBajaj Pulsar 250 Eclipse Edition लवकरच येणार दुचाकीप्रेमींच्या भेटीला, कंपनीने टीझर केला रिलीज
बजाज ऑटोने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या पल्सर मोटरसायकलचा ब्लॅक-आउट एडिशनचा टीझर रिलीज केला आहे.
Jun 19, 2022, 01:43 PM ISTनवीन पल्सर लॉन्च : पाहा नवीन फीचर्स आणि किंमत
बजाज पल्सरची 150 cc बाईक ही बाईक प्रेमींची आवडती होती. या कारणाने कंपनीने बजाज पल्सर 150 क्लासिक याबाईकला नवीन अंदाजात सादर केलं आहे.
Nov 23, 2018, 08:33 PM ISTPulsarच्या चाहत्यांना मोठा झटका, कंपनीने घेतला 'हा' निर्णय
देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. बजाज ऑटोने घेतलेल्या या निर्णयामुळे पल्सर बाईक प्रेमींना एक झटका बसण्याची शक्यता आहे. पाहूयात बजाज ऑटोने काय निर्णय घेतला आणि त्यामागे काय कारणं आहे.
Apr 7, 2018, 10:40 PM IST