baipan bhari deva trailer launch

भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका

Baipan Bhaari Deva Old Lady Pinga Dance: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. या चित्रपटानं अवघ्या काही काळातच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक वृद्ध महिला या ऐन थिएटरमध्येच पिंगा घालताना दिसत आहेत. 

Jul 11, 2023, 10:41 PM IST

EXCLUSIVE: लेक 'बाईपण भारी देवा'मधून करणार पदार्पण? सुकन्या मोने म्हणतात, ''मला माहितीच नव्हतं...''

Juila Mone Debut in Baipan Bhari Deva: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातून सुकन्या मोने आणि संजय मोने यांची लेक डेब्यू करणार आहे. 

Jun 27, 2023, 08:13 PM IST

'बाईपण भारी देवा' चित्रपटात 'या' कलाकार दांपत्याची लेक करणार एन्ट्री!

Juila Mone in Baipan Bhari Deva: सध्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. केदार शिंदे यांच्या या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटातून एका दिग्गज मराठमोळ्या कलाकार दांपत्याची मुलगी पदार्पण करते आहे. 

Jun 16, 2023, 08:27 PM IST

मिळून साऱ्याजणी... 'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर प्रदर्शित

Baipan Bhari Deva: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. गेल्या वर्षभराहून तरी या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा मोस्ट अवेटेड ट्रेलर लॉन्च झाला आहे. 

Jun 14, 2023, 10:39 PM IST