baipan bhari deva trailer in marathi

मिळून साऱ्याजणी... 'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर प्रदर्शित

Baipan Bhari Deva: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. गेल्या वर्षभराहून तरी या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा मोस्ट अवेटेड ट्रेलर लॉन्च झाला आहे. 

Jun 14, 2023, 10:39 PM IST