bail

नवाब मलिक यांची धाकधुक वाढली, जामीनाची मुदत संपत आली तरी अजित पवार गटाकडुन हिरवा कंदिल मिळेना

नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं असे  हायकोर्टाने निर्देश आहेत. 

Jan 3, 2024, 06:45 PM IST

महिलेला हवंय आई होण्याचं सुख, पण पती जेलमध्ये; प्रकरण गेलं कोर्टात

Trending News In Marathi: उच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली आहे. पती जेलमध्ये असताना पत्नीला आई व्हायचं होतं. पतीची सुटका करण्यात यावी यासाठी तिने कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Nov 2, 2023, 11:16 AM IST

न्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना

महिला वकिलाने न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या मारून जामीन आदेश काढला. मात्र, शेवटी या महिला वकिलाचा कारनामा उघड झाला. 

Oct 23, 2023, 06:34 PM IST

शमी, हसीन जहाँचा वाद पुन्हा चव्हाट्यावर; जामीनावर म्हणाली - 'त्याला' माझ्या वकिलाच्या पाया पडावं लागले

क्रिकेट मोहम्मद शमी याला  कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात अटरपूर्व जामीन मंजीर झाला आहे. यामुळे त्याला मोठा दिलासा मिळाला असला तरी पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले आहेत. 

Sep 20, 2023, 05:11 PM IST
Supreme Court Grant Bail To Ex Cop Pradeep Sharma In Antalia Bomb Case PT1M57S

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना दिलासा

Supreme Court Grant Bail To Ex Cop Pradeep Sharma In Antalia Bomb Case

Aug 23, 2023, 12:00 PM IST

Crime News : मॉडेलने फोटोग्राफरवर केला लैगिंक शोषणाचा आरोप; पोलिसांनी चाचणी केली अन् निघालं भलतचं काही

Crime News : मॉडेलने आरोप केला होता की, प्रशांत धानकने मॉडेलिंग असाइनमेंटच्या आमिषाने माझ्यावर बलात्कार केला होता. विजय स्क्वेअरजवळील एका हॉटेलमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा सर्व प्रकार घडल्याचे मॉडेलने आपल्या तक्रारीत म्हटले होते. 

Mar 18, 2023, 03:19 PM IST