bahubali the conclusion

बाहुबलीमधल्या या अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही

'बाहुबली २' रिलीज झाल्यानंतर लोकांना हे माहित पडलं की कट्टपाने बाहुबलीला का मारलं. पण अनेकांना हे माहित नसेल की, सिनेमामध्ये भल्लाल देवची भूमिका करणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती याला एका डोळ्याने दिसतच नाही.

May 1, 2017, 05:10 PM IST

बहुप्रतिक्षित 'बाहुबली द कनक्लूजन' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलेला 'बाहुबली द कनक्लूजन' हा सिनेमा आज रिलीज होत आहे. सर्वांचीच उत्सुकता ताणलेला 'बाहुबली द कनक्लूजन' चित्रपट इतिहास रचण्याची शक्यता आहे. 

Apr 28, 2017, 07:40 AM IST

'बाहुबली-द कनक्लूजन' पहिल्याच दिवशी १०० कोटींचा गल्ला जमवणार?

2015साली आलेल्या बाहुबली या सिनेमानं तब्बल 650कोटींचा व्सवसाय केला होता. आता 'बाहुबली द कन्क्लूजन' हा सिनेमा हे सगळेच रेकॉर्ड्स मोडणार असल्याची चर्चा रंगतेय. 

Apr 27, 2017, 04:08 PM IST

अवघ्या ४८ तासांत ६.५ कोटी लोकांनी पाहिला 'बाहुबली२' चा ट्रेलर

'बाहुबली : द कनक्लूजन' या सिनेमाचा ट्रेलर १६ मार्चला रिलीज झाला आणि अवघ्या ४८ तासांत तब्बल ६.५ कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिला. 

Mar 20, 2017, 05:43 PM IST

...म्हणून बाहुबली भाग १ पुन्हा होणार प्रदर्शित

भारतीय सिनेसृष्टीत गाजलेला सिनेमा बाहुबलीता पहिला भाग पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली'च्या दुसऱ्या भागाची सर्व जण वाट बघत आहेत. दुसऱ्या भागाचा ट्रेलर काल लॉन्च झाला आणि बघता बघता तो हिट झाला. पण पहिल्या भागामध्ये गाजलेला एक प्रश्न की कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात याचं उत्तर मिळेल असं प्रेक्षकांना वाटतंय.

Mar 17, 2017, 09:46 AM IST

'बाहुबली द कनक्लूजन'च्या क्लायमॅक्सचे शूटिंग आजपासून सुरू

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या बाहुबलीचा सिक्वल लवकरच आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिक्वलचे नाव 'बाहुबली द कनक्लूजन' असे असणार आहे. 'बाहुबली द कनक्लूजन' या फिल्मचे शूटिंग आज हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू झाले. 

Jun 14, 2016, 06:21 PM IST