badshah

वाहतुकीचे नियम मोडणं रॅपर बादशहाला पडलं महागात, भरावा लागला 'इतका' दंड

Badshah: पंजाबी रॅपर आणि सिंगर बादशाहा नेहमी चर्चेचं कारण बनतो. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचं गुरुग्राम पोलिसांनी बादशहाला हजारो रुपयांचे चलन बजावले आहे.

Dec 17, 2024, 05:29 PM IST

नाना पाटेकरांनी बादशाहच्या रॅपची उडवली खिल्ली; हटके अंदाजात उत्तर देत रॅपर म्हणाला, 'तुम्ही ऐकलं असतं तर...'

Nana Patekar - Badshah : नाना पाटेकरांनी बादशाची खिल्ली उडवताच रॅपरनं दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Dec 2, 2024, 10:57 AM IST

'माझ्याकडे आहे 22 लाखांचा बुटाचा जोड', बादशाहचा खुलासा! 'या' दिवशी वापरायला काढणार; एवढे महाग का?

Badshah On His Rs 22 lakh Sneakers: श्रीमंत व्यक्तींना वेगवेगळ्या गोष्टींच्या कलेक्शनची आवड असते. प्रसिद्ध गायक बादशाहने त्याच्या आशाच एका आवडीबद्दल मुलाखतीत खुलासा केला असून त्याने त्याच्याकडे असलेल्या 22 लाखांच्या बुटांबद्दलची खास बाब काय आहे हे ही सांगितलं आहे. असं या बुटांमध्ये काय खास आहे पाहूयात...

Sep 14, 2024, 04:01 PM IST

'माझी 8 कोटींची Rolls Royce 'बकवास'; Swift, Innova पेक्षा उत्तम गाडी नाही'

Rolls Royce Bakwas Innova Swift Are Best: आलिशान कार चालवणाऱ्या या गायकाला एका मुलाखतीमध्ये त्याच्याकडील कार कलेक्शनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने केलेलं विधान ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...

 

Sep 14, 2024, 03:27 PM IST

'पत्नीला लैंगिक सुख देण्यास असमर्थ असलेल्या...'; बादशाहने सांगितला करण जोहरचा 'तो' किस्सा

Badshah's Shocking Revelation: आपल्या गाण्यांसाठी आणि संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या बादशाहने एका मुलाखतीमध्ये त्याला मिळालेल्या एका फारच वेगळ्या ऑफरबद्दल नुकताच धक्कादायक खुलासा केला. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...

Sep 12, 2024, 04:20 PM IST

'ही' आहेत मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींची रेस्टॉरंट

Bollywood Celebrities Restaurant in Mumbai: 'ही' आहेत मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींची रेस्टॉरंट. आपण बऱ्याचवेळा सोशलमीडीयवर सेलिब्रिटींच्या घराचे फोटो पाहत असतो. पण ' मुंबईतील असलेले हे रेस्तराँ कोणाचे आहेत तुम्हाला माहित आहे का ?

Jul 4, 2024, 01:29 PM IST

बादशाहचं पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर अफेयर? बाबर आझम कनेक्शन चर्चेत; ती म्हणाली, 'माझं लग्न...'

Badshah Dating Pakistani Actress: प्रसिद्ध रॅप सिंगर बादशाह या पाकिस्तानी अभिनेत्रीला दुबईमध्ये भेटला होता. त्या भेटीगाठीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या अभिनेत्रीचं बाबर आझम कनेक्शनही समोर आलं आहे. या अभिनेत्रीने आता या चर्चांबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. कोण आहे ती आणि काय म्हणाली आहे जाणून घेऊयात...

May 26, 2024, 11:47 AM IST

...म्हणून बादशाहने धरले अरिजीत सिंगचे पाय

 

पंजाबी गायक बादशाह आणि रोमँटीक गाण्यांचा कींग म्हणून ओळखला जाणारा अरिजीत सिंह या दोन्ही गायकांनी त्यांच्या आवाजाने आजच्या तरुण पिढीला वेड लावलं. बादशाह आणि अरिजीत सिंह या दोघांचा ही एका कॉन्सर्ट दरम्यान व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

 

Apr 9, 2024, 08:56 PM IST

मृणाल ठाकूरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर बादशाचं मोठं वक्तव्य, म्हणाला, 'सिक्का उछल गया है'

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतील मृणाल ठाकूर आणि रॅपर बादशाह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

Nov 14, 2023, 12:33 PM IST

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून होणार चौकशी

Rapper Badshah Fairplay App: . बादशाहच नव्हे तर याप्रकरणात बॉलीवूडमधील 40 कलाकारांनाही बोलावले जाऊ शकते.

Oct 30, 2023, 07:25 PM IST

माझं करिअर संपणार; किरण खेर संतापताच बादशाहला वाटली भीती! पाहा काय म्हणाला रॅपर

Kirron Kher and Badshah : बॉलिवूडला लोकप्रिय रॅपर बादशाहसोबत किरण खेर यांनी असं काय केलं की बादशाहला वाटू लागली करिअर संपण्याची भीती.

Sep 24, 2023, 10:42 AM IST

'सनक' गाण्यातील लिरिक्समुळे ट्रोल झालेला बादशाह, माफी मागत म्हणाला...

Badshah New Song Sanak controversy : लोकप्रिय रॅपर बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनक गाण्याच्या लिरिक्समुळे ट्रोल झाल्यानंतर रॅपरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मागितली माफी. बादशाहनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

Apr 24, 2023, 05:13 PM IST

एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO

जेव्हा कुल धोनी आऊट ऑफ कंट्रोल होतो...भन्नाट डान्सचा VIDEO आला समोर 

Nov 28, 2022, 01:43 PM IST

Badshah: गुपचूप या अभिनेत्रीला डेट करतोय रॅपर बादशाह, दुसऱ्यांदा पडला प्रेमात

Badshah in Love again: बादशाह एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. पाहा कोण आहे ती अभिनेत्री?

Oct 12, 2022, 07:53 PM IST