badminton

भारताची फुलराणी PV Sindhu अडकली लग्नबंधनात, उदयपूरमध्ये झालेल्या ग्रँड लग्नाचे Photos समोर

PV Sindhu Wedding Photos : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू रविवारी व्यंकट दत्ता साई याच्या सोबत लग्न बंधनात पडली. उदयपूर येथे दोघांच्या ग्रँड लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

Dec 23, 2024, 11:56 AM IST

मिस टू मिसेस! बॅडमिंटनपटू PV Sindhu च्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर

पीव्ही सिंधूच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. यात सिंधू खूपच ग्लॅमरस दिसत असून तिचा नवरा व्यंकट दत्ता हा तिला अंगठी घालताना दिसत आहे. 

Dec 14, 2024, 07:30 PM IST

Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?

Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?

Sep 3, 2024, 07:54 AM IST

Saina Nehwal retirement : भारताची 'फुलराणी' लवकर निवृत्ती जाहीर करणार? देतीये 'या' गंभीर आजाराशी झुंज

Saina Nehwal retirement : भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल संधीवात, सांधेदुखीपासून त्रस्त असून यामुळे ती निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जातीये. या गंभीर आजारामुळे सायनाला सराव करणं कठीण जातंय.

Sep 2, 2024, 11:58 PM IST

आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?

चौथ्या दिवसाअंती भारताच्या खात्यात 7 पदकांचा समावेश झाला आहे. आता 2 सप्टेंबर रोजी सोमवारी भारताच्या खात्यात आणखीन 3 पदकांचा समावेश होणार हे निश्चित आहे.

Sep 2, 2024, 12:18 PM IST

'या' युवा खेळाडूला बनायचंय भारतीय बॅडमिंटनमधला विराट कोहली

लक्ष्य सेन याने एका मुलाखतीत म्हंटले की तो भारतीय बॅडमिंटनचा विराट कोहली बनू इच्छितो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली प्रमाणे लक्ष्य सेन याला बॅडमिंटनमधला सुपरस्टार व्हायचे आहे. 

Aug 29, 2024, 06:28 PM IST

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरी

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. त्याने बॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली. 

Aug 2, 2024, 08:45 AM IST

Paris olympics : भारताच्या लक्ष्य सेनचा 'रिव्हर्स सुपला शॉट', तुफान व्हायरल होतोय Video

Lakshya Sen back Shot : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन याने क्रिस्टीविरुद्ध खेळलेल्या एका शॉटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिला का?

Jul 31, 2024, 06:55 PM IST

'क्रिकेटलाच सगळं लक्ष मिळतंय,' सायना नेहवालने व्यक्त केली खंत, क्रिकेटर म्हणाला 'बुमराह जेव्हा 150 च्या स्पीडने तिच्या...'

कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फलंदाज अंगकृष रघुवंशीला (Angkrish Raghuvanshi) बॅडमिंटन स्टार सायना नेहवालवर (Saina Nehwal) कमेंट केल्यानंतर टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर त्याने आता माफी मागितली आहे. 

 

Jul 12, 2024, 08:48 PM IST

Service आणि Smash.... राष्ट्रपतींचे बॅडमिंटन Skill पाहून सायना नेहवाल अवाक्; पाहा Video

Droupadi Murmu Badminton: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा खेळ पाहून सायना नेहवाल आवाक् झाली. 

Jul 11, 2024, 09:34 AM IST

पठ्ठ्या चक्क झाडूने बॅडमिंटन खेळला; VIDEO जबरदस्त व्हायरल

एक व्यक्ती बॅडमिंटन कोर्टात चक्क झाडूने खेळत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 3.5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आणि जवळपास 2 लाख लाईक्स मिळाले आहेत.

 

Mar 4, 2024, 01:18 PM IST

VIDEO : 'आधी तिला समजवून सांग'; सामन्यादरम्यानच पीव्ही सिंधूचे 'बेस्ट फ्रेंड'सोबत भांडण

Denmark Open : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना मरिनकडून पराभव झाला. मात्र या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST