badlapur school sexual assult case

आव्हाडांना वेगळीच शंका! युपी-बिहारचा उल्लेख करत म्हणाले, 'अक्षय शिंदेला शाळेतील काही...'

Badlapur Case Akshay Shinde Death Jitendra Awhad Reacts: अक्षय शिंदेला तुरुंगामध्ये घेऊन जात असतानाच मुंब्रा बायपासजवळ झालेल्या कथित झटापटीमध्ये पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

Sep 24, 2024, 07:21 AM IST