मका खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?
थंडगारा वारा, सोबतीला पाऊस आणि मुंबईच्या समुद्रकिनारी असा तर अनेकांना कणीस म्हणजेच मका खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.
Jul 18, 2018, 08:54 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी चुकूनही या '4' गोष्टी करू नका !
प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी, फीटनेससाठी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे.
Jul 15, 2018, 08:08 PM ISTअंगठा चोखणार्या मुलांंमध्ये या '5' आजारांचा धोका
लहानपणी मुलांना अंगठा चोखण्याची सवय लागते.
Jul 15, 2018, 12:56 PM ISTक्रॉस लेग स्थितीत बसण्याच्या सवयीमुळे या '5' आजारांंना आमंत्रण
ऑफिसमध्ये अनेकजण तासन तास एकाच स्थितीमध्ये बसतात.
Jul 4, 2018, 02:09 PM ISTकापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला धोकादायक !
सलाड करताना किंवा सकाळी घाई नको म्हणून भाजीसाठी अनेकजण रात्रीच कांदा कापून ठेवतात.
Jun 20, 2018, 10:59 AM ISTझोपण्यापूर्वीच्या या '5' चुकांंमुळे आटोक्याबाहेर जातयं तुमचं वजन
आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे.
Jun 12, 2018, 10:22 AM ISTमळलेलं कणीक फ्रीजमध्ये साठवून वापरल्यास आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम
सकाळसाठी रात्रीच कणकेचं पीठ भिजवण्याची सवय असणार्यांनो ! सावधान
Jun 6, 2018, 03:30 PM ISTचहासोबत 'या' पदार्थाचं सेवन आरोग्याला धोकादायक !
योग्यप्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.
Jun 2, 2018, 08:11 AM IST'या' टीप्सने रात्री सतत वॉशरूमला जाण्याची समस्या राहील आटोक्यात !
रात्रीच्या वेळेस अनेकजणांना सतत वॉशरूममध्ये जावं लागत असल्याने झोपमोड असते.
May 15, 2018, 08:06 PM IST'या' चुकीच्या पद्धतीने कलिंंगड खाल्ल्यास बिघडेल तुमचं पोट !
उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.
May 9, 2018, 06:55 PM ISTव्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे नाही तर या ४ चुकीच्या सवयींमुळे हाडे कमकूवत होतात!
वाढत्या वयाबरोबर हाडे कमजोर होतात, हे खरे असले तरी अनेकदा आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे हाडे कमकूवत होतात.
Apr 25, 2018, 07:03 PM IST... म्हणून बुफे स्टाईलमध्ये जेवणं टाळायलाच पाहिजे
बुफे स्टाईलमध्ये खाणं टाळा कारण...
Apr 17, 2018, 10:44 AM ISTकेसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत
केसगळती ही नैसर्गिक प्रकिया आहे.
Apr 16, 2018, 10:20 AM ISTजेवताना पाणी पिण्याची सवय कशी टाळाल
जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
Feb 8, 2018, 11:45 PM ISTनेहमीच्या या '5' सवयींमुळे वाढतो दातांंचा पिवळेपणा
चहा, कॉफी अधिक प्रमाणात प्यायल्यास किंवा अॅसिडीक फळं, भाज्या यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास दातांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
Jan 6, 2018, 11:30 AM IST