Lok Sabha Election 2019: एअर स्ट्राईकनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे का ?
देशात २६ फेब्रुवारीनंतर चित्र बदललं ?
Mar 5, 2019, 01:16 PM ISTसुनील गावस्करांच्या भारतीय बॅट्समनना कानपिचक्या
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ५ विकेटनं विजय झाला.
Nov 6, 2018, 04:54 PM ISTविधान परिषद निवडणूक : सेनेची तलवार पुन्हा म्यान
नाशिक, कोकण आणि परभणी-हिंगोलीत पक्षाची जास्त ताकद असल्याचा दावा करत शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत...
May 2, 2018, 05:16 PM ISTराज्याचा अर्थसंकल्प आणि शिवसेनेवर पुन्हा नामुष्कीची वेळ
विधानसभा निवडणुकीनंतर वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आणि त्यानंतर माघार यामुळे आता शिवसेनेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत घेतलेली भूमिका आणि माघार त्याचं ताजे उदाहरण मानलं जातेय.
Mar 18, 2017, 07:30 PM ISTशिवसेनेच्या इशाऱ्यानंतर भाजप बॅकफूटवर, सारवासारवची भाषा
शिवसेना-भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. भाजप नेते माधव भांडारींच्या मनोगताने शिवसेनेचा जळफळाट झाला. हवं तर राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार चालवा, असा थेट इशारा शिवसेनेने देताच भाजप बॅकफूटवर आली.
Jun 25, 2016, 02:40 PM ISTमोदींच्या गुजरातमध्येच भाजपला जबरदस्त धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपला धक्का बसलाय.
Apr 27, 2016, 10:21 AM IST...आणि सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच भाजप बॅकफूटवर!
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मांस बंदीच्या मुद्यावर अखेर पडदा पडलाय. मुंबई महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर चार दिवसांची बंदी दोन दिवसांवर आलीय. या मुद्यावरून भाजपची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं अशी झालीय.
Sep 11, 2015, 09:27 PM ISTराहुल भेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर
Jul 25, 2014, 09:20 AM ISTराहुलभेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर
दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीनंतर काँग्रेस नेते नारायण राणे काहीसे बॅकफूटवर आल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेतृत्वानं शब्द न पाळल्याचा आरोप करत राजीनामा देणा-या राणेंनी राहुल यांच्या भेटीबाबत आपण समाधानी असल्याचं म्हटलंय.
Jul 24, 2014, 07:42 PM IST