baba ramdev health tips

वजन कमी होण्याचं नाव घेत नाही? बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या उपायामुळे मेणासारखी वितळेल हट्टी चरबी

Baba Ramdev Weight Loss Tips :  लठ्ठपणा हा सगळ्या आजारांच मूळ मानलं जातं. असं असताना अनेकदा प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही. अशावेळी बाबा रामदेव यांनी सांगितले काही खास उपाय 

Feb 14, 2024, 11:51 AM IST

स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळे जळजळतात? बाबा रामदेव यांचे उपाय करा फॉलो

Eye Care Tips by Baba Ramdev in Marathi: हल्ली मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि टीव्हीच्या स्क्रिन टाईममध्ये वाढ झाली आहे. यामुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे यासारख्या समस्यामध्ये वाढ होतेय. अशावेळी योगगुरु बाबारामदेव यांनी सांगितलेल्या या टिप्सने नक्की होईल फायदा. 

Feb 7, 2024, 03:39 PM IST

बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या 2 पद्धतीने अवघ्या 10 सेकंदात ओळखा भेसळयुक्त मीठ

 Fake Salt : दूध, मीठ, तूप, साखर आणि डाळींमध्ये अतिशय सहजपणे घातक रसायनांची भेसळ केली जाते. मिठातही घातक रसायनांची भेसळ केली जाते. भेसळयुक्त मीठ खाल्ल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात, बाबा रामदेव यांनी भेसळयुक्त मीठ ओळखण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत.

Dec 12, 2023, 06:02 PM IST

बाबा रामदेव यांच्या टिप्सने लठ्ठपणा झर्रकन कमी होईल

Baba Ramdev Tips : बाबा रामदेव यांच्या टिप्सने पोटाची चरबी अगदी मेणासारखी वितळेल

Oct 18, 2023, 06:54 PM IST

घोरण्याची सवय अनेक आजारांची वाढवते रिस्क, बाबा रामदेव यांनी सांगितले उपाय

How To Stop Snoring : घोरणे तुम्हाला आजारी बनवू शकते. अशा परिस्थितीत, हे दुष्परिणाम वेळेत जाणून घेणे आणि या उपायांच्या मदतीने ते टाळणे महत्वाचे आहे.

 

Oct 6, 2023, 06:36 PM IST