पोट,मांडी आणि कंबरेवरची लटकणारी चरबी कमी करणारे 4 उपाय सांगितले
वाढलेली चरबी अनेक जीवघेण्या आजारांचे केंद्रस्थान होत आहे.
लिंबू पाणी सकाळी प्यायल्याने होतो फायदा
जेवणाअगोदर सलाड खा, वजन कमी करतील काकडी आणि गाजर
रात्रीचं जेवण 7 च्या अगोदर घ्या. यामुळे वजन झरझर कमी होईल.
रात्रीच्या जेवणात पोळ्या म्हणजे चपात्या आणि भात टाळा