b s yeddyurappa

कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार, आमदार कोच्चीकडे रवाना

कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर आता बहुमत सिद्ध करण्याकडे घोडेबाजार आणि राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले आहे. 

May 18, 2018, 08:09 AM IST

राज्यपालांचा कौल भाजपला, येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ

येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ... इतर कोणतेही मंत्री उद्या शपथ घेणार नाहीत.

May 16, 2018, 09:53 PM IST

कर्नाटक: राज्यपालांनी काँग्रेसला भेट नाकारली

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री जेडीएसचा तर, उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तसेच, मंत्रीमंडळात २१ मंत्री जेडीएसचे तर, इतर मंत्री काँग्रेसचे असा हा प्रस्ताव आहे.

May 15, 2018, 04:08 PM IST

बीएस येडियुरप्पा: गिरणी कारकुनाचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास

येडियुरप्पांचा प्रवास मोठा संघर्षमय आहे. या प्रवासावर टाकलेला एक कटाक्ष... 

May 15, 2018, 12:09 PM IST

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत

एकीकरण समितीमध्ये फूट पडू नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला यश आले नाही. 

May 15, 2018, 10:42 AM IST

भाजपच्या आघाडीचे शेअर मार्केटमध्ये पडसाद; निर्देशांक वधारला

 ताज्या माहितीनुसार शेअर बाजार २५० अंकांनी वधारला. तर, निफ्टीतही वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.

May 15, 2018, 10:13 AM IST

कानडी कौल : दोन्ही मतदारसंघात सिद्धारामय्या पिछाडीवर

काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत असून, कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण  

May 15, 2018, 09:04 AM IST

कानडी कौल : भाजपची आघाडी, काँग्रेस घसरली

काही वेळ जाताच भाजपची कामगिरी सुधारलेली दिसत असून, भाजपने आघाडी घेतली आहे. तर, जेडीएसनेही आपला आगडा बदलता ठेवला आहे.

May 15, 2018, 08:38 AM IST

कानडी कौल : सुरूवातीलाच काँग्रेसची मुसंडी, भाजप पिछाडीवर

कर्नाटकचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता कोणत्याही पक्षाला सत्तेत सातत्य ठेवता आले नाही. म्हणजेच कर्नाटकच्या जनतेने राजकीय पक्षांना आलटूनपालटून सत्ता दिली आहे. 

May 15, 2018, 08:18 AM IST

आजचा निकाल महत्त्वाचा आहे कारण...

कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

May 15, 2018, 07:56 AM IST

कर्नाटक : भाजपने कापले येडियुरप्पांचे दोर, मुलाला नाकारली उमेदवारी

कर्नाटक विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत आता पुरता रंग भरला असून, पक्षांतर्गत वाद विवाद आणि शह-काट'शहा'चे राजकारण दिसत आहे.

Apr 23, 2018, 08:00 PM IST

येडियुरप्पांच्या घरावर सीबीआयचे छापे

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणखी अडचणीत आलेत. सीबीआयनं येडियुरप्पांच्या बंगळुरू आणि शिमोगा इथल्या घरी छापे घालण्यात आलेत. सहा जणांच्या पथकाने हे छापे टाकलेत.

May 16, 2012, 03:40 PM IST

मुख्यमंत्री पदाचे आश्वासन - येडियुरप्पा

भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले असल्याने माहिती, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा येडियुरप्पा चर्चेत आले आहे.

Apr 3, 2012, 09:45 PM IST

येडियुरप्पा पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री?

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस.युदियुरप्पा यांची पुर्नस्थापना केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंबंधीची घोषणा येत्या २४ तासात केली जाईल.

Mar 21, 2012, 04:28 PM IST