बी.एस येडियुरप्पा यांना सरकार बनवू देण्याचा निर्णय योग्य, की अयोग्य ?

व्यक्त करा आपली प्रतिक्रिया...

Updated: May 17, 2018, 05:51 PM IST

मुंबई : बी.एस येडियुरप्पा यांना सरकार बनवू देण्याचा निर्णय योग्य, की अयोग्य ? याविषयी 24taas.com च्या फेसबुक आणि ट्वीटर अकाऊंटवर नेटीझन्सने योग्य की अयोग्य यावर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. 24taas.com ने सुरू केलेल्या पोल्सला चांगला प्रतिसाद मिळतोय. कर्नाटक निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा याविषयी सोशल मीडियावर दोन्ही बाजूने युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही बाजूने आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. बी.एस येडियुरप्पा यांना सरकार बनवू देण्याचा निर्णय योग्य, की अयोग्य ? यावर कुणी कसा कौल दिला तुम्ही खाली पाहू शकता. #कौल२४तास 

फेसबुकवर तुमचा कौल कुणाला

ट्ववीटरवर देखील, व्यक्त करा आपले मतं