Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम भक्तांसाठी शेफ विष्णू मनोहर बनवणार 7 हजार किलोंचा शिऱ्याच्या प्रसाद
Ayodhya Ram Mandir Vishnu manohar will make 7000 kg Sheera prasad
Jan 11, 2024, 11:05 AM IST22 जानेवारीलाच का होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन? जाणून घ्या या मागचं 'खरं' कारण
Ayodhya Ram Mandir Why The Temple Will Be Inaugurated on January 22: अयोध्येमधील या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देशभरातील सर्वसामन्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येनं अती महत्त्वाचे लोक सहभागी होणार आहेत.
Jan 11, 2024, 09:09 AM ISTसोनिया गांधी यांनी नाकारलं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण, पाहा नेमकं कारण काय?
Ayodhya Ram Mandir : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 10, 2024, 04:46 PM ISTअयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 9, 2024, 07:25 PM IST
22 जानेवारीला सर्व शाळा-कॉलेज बंद, दारुची दुकानंही उघडणार नाहीत
Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजार केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याची उत्सुसता असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
Jan 9, 2024, 06:28 PM IST'राम मांसाहार करायचा'वर पवार स्पष्टच बोलले, 'ते विधान करायची गरज नव्हती मात्र आव्हाडांनी...'
Sharad Pawar On Awhad Saying Lord Ram Was Non Vegetarian: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांना आव्हाडांच्या विधानावरुन विचारलं गेलं. यावेळेस शरद पवारांनी अयोध्येला जाणार की नाही हे सुद्धा सांगितलं.
Jan 9, 2024, 04:04 PM ISTAyodhya Ram Mandir : 12 ते 15 जानेवारीदरम्यान अयोध्येत रंगीत तालीम
Ayodhya Ram Mandir New Visuals Before Completion
Jan 9, 2024, 11:40 AM IST3500 किलोची अगरबत्ती, 45 दिवस दरवळणार अयोध्या
Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 17 जानेवारीपासून रामलल्लाच्या मुर्तीची शोभा यात्रा काढली जाणार आहे. 18 जानेवारीपासून पूजा-अर्चा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी खास तयारी सुरु आहे.
Jan 8, 2024, 07:28 PM IST85 वर्षाच्या आजीचे 3 दशकांच कठोर मौनव्रत; आली बोलण्याची वेळ, पहिला शब्द कोणता उच्चारणार?
Ram Mandir Nirman: देवी सरस्वती जवळपास 30 वर्षांपासून मौन व्रतात आहेत.
Jan 8, 2024, 03:29 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे.
Jan 8, 2024, 01:18 PM ISTRam Mandir | 'अयोध्येला या राम लल्लाचं दर्शन घ्या'; सर्वसामान्यांना अक्षदा वाटत निमंत्रण
Maharashtra Hindu Leaders Distributing Akshata before ayodghya ram mandir opening
Jan 8, 2024, 12:15 PM ISTMBA शिल्पकार! केदरनाथ ते दक्षिण भारत.. सगळीकडेच दिसतात रामलल्ला साकारणाऱ्याच्या हातची शिल्पं
Sculptor Of Ayodhya Ram Lalla Statue: त्यांनी साकारलेली मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होणार आहे.
Jan 6, 2024, 03:34 PM IST22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...
Ram Mandir in Ayodhya : येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशातील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे 22 जानेवारीलाच प्रसुती करण्याचा हट्ट धरला आहे. नेमकं यामागे कोणते कारण आहे ते जाणून घेऊया...
Jan 6, 2024, 10:21 AM IST'फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर..', बाबरी विधानावरुन ओवेसींचं चॅलेंज; शिंदेंवरही निशाणा
Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या विधानावरुन साधला निशाणा.
Jan 4, 2024, 01:33 PM ISTRam Mandir: अयोध्येतील मंदिरात रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे का महत्वाचे? जाणून घ्या
Ayodhya Ram Mandir: हिंदू धर्मात मूर्तीच्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही मूर्तीच्या स्थापनेसाठी प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते.
Jan 4, 2024, 01:26 PM IST