अॅव्होकाडो कोणी खाऊ नये ? अॅव्होकाडो खाण्याचे दुष्परिणाम...
अावोकाडो कोणी खाऊ नये ? ऍव्होकॅडो खाण्याचे दुष्परिणाम...
Nov 6, 2024, 02:07 PM ISTघराच्या अंगणात अॅव्होकॅडोची लागवड कशी करावी ?
अॅव्होकॅडोचं रोप जमिनीत लावताना त्याची मूळं बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.
Jul 29, 2024, 02:25 PM ISTAvocado फळाचं आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?
ॲव्होकॅडो हे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेचे फळ असून ते भारतातही मोठ्या शहरांमध्ये सहज मिळतं. हे फळ अगदी नाशपाती सारखे दिसतं. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 12, 2024, 05:29 PM ISTपन्नाशीतही पंचवीशीसारखी त्वचा मिळवायची असल्यास 'या' फळांचं सेवन नक्की करा
पन्नाशीतही पंचवीशीसारखी त्वचा मिळवायची असल्यास 'या' फळांचं सेवन नक्की करा. वाढत्या वयानुसार शरीरात बदल होत जातात, तुमचं वाढलेलं वय हे तुमच्या त्वचेवर लगेचच दिसून येतं. वयानुसार त्वचेवर सुरकुत्या येणं, कोरडी होणं या समस्या निर्माण होतात. त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट करण्यापेक्षा व्हीटामीन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
Jun 10, 2024, 01:47 PM ISTकिडनीसाठी हानिकारक आहे Avocado, 'या' लोकांनी चार हात लांबच राहावं
Avocado Side Effects : शरीरासाठी काही पदार्थ कितीही हानिकारक असले तरीही काही लोकांसाठी ते घातक असतात. असाच एक पदार्थ आहे एवोकॅडो... जाणून घेऊया याबद्दल.
Mar 16, 2024, 05:00 PM IST
पायाला येतायत मुंग्या तर तुमच्या शरिरात असेल 'या' व्हिटामीनची कमी
बऱ्याचवेळा तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर असं वाटतं की पायाला मुंग्या येतात. तर कधी बराचवेळ एका जागी बसलं तरी असं वाटू लागतं. इतकंच काय तर अनेकदा असं वाटतं की तुमच्या पायावर मुंगी चालते किंवा मग कोणता किडा. पण तसं काही नसतं. इतकं सगळं असताना तुम्हाला कधी प्रश्न पडला का की असा त्रास आपल्याला का होतो. शरीरातील अत्यंत महत्त्वाचे असलेले विटामीन्स कमी झाल्यामुळे अशी समस्या होते.
Apr 27, 2023, 07:04 PM IST