'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाचे बदल
ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया.
Apr 1, 2024, 03:13 PM ISTFerrari 296 GTS: फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 चा जबरदस्त स्पीड! भारतात लाँच झाली पॉवरफुल कार
Ferrari 296 GTS ला कंपनीने कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबल दोन्ही रुपात बाजारात आणलं आहे. ही कार फक्त 2.9 सेकंदात 0 वरुन ताशी 100 किमीचा वेग पकडण्यात सक्षम आहे.
May 22, 2023, 02:31 PM IST
ना Scorpio ना THAR! धडाधड विकली जात आहे Mahindra ची ही गाडी; विक्रीत तब्बल 255 टक्यांचा नफा
Mahindra ने जवळपास 23 वर्षांपूर्वी 2000 मध्ये Bolero ला लाँच केलं होतं. या गाडीचं मूळ डिझाइन Mahindra Armada Grand वर आधारित आहे. चांगला परफॉर्मन्स आणि स्पेस यामुळे ग्रामीण भागांमध्ये या गाडीला जास्त पसंती दिली जाते.
May 18, 2023, 05:26 PM IST
Maruti च्या स्वस्त कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, धडाधड 30 लाख गाड्यांची विक्री
Maruti ने 24 वर्षांपूर्वी Wagon R ला घरगुती बाजाराच लाँच केलं होतं. त्यावेळी ही कार Hyundai Santro ला स्पर्धा देण्याच्या उद्देशाने बाजारात आणलं होतं. तेव्हापासून ही कार ग्राहकांच्या पसंतीस पडली असून, आजही तिला मिळणारा प्रतिसाद कायम आहे.
May 16, 2023, 03:29 PM IST
बाईकमधील 'किकस्टार्ट' सिस्टम का संपू लागली आहे? कंपन्या पैसे वाचवतायत की अन्य कारण? 99 लोकांना माहितीच नाही
बाजारात येणाऱ्या नव्या बाईकमध्ये सेल्फ स्टार्ट म्हणजेच इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टम मिळत आहे. तसंच गरज पडल्यास किक मारुन बाईक सुरु केली जाऊ शकते. पण काही महागड्या आणि प्रिमियम बाईकमध्ये कंपनीने किक देणं बंद केलं आहे.
Apr 25, 2023, 02:00 PM IST
कोरोनाचा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला फटका, देशातल्या कार उत्पादनला स्थगिती
भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.
Mar 22, 2020, 09:53 PM IST