australian squad

भारतात लॅण्ड होताच डेव्हिड वॉर्नरचा जवानाबरोबर Selfie; कॅप्शन पाहून चाहते Clean Bold

India vs Australia 2023 ODI David Warner Selfie: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरदरम्यान 3 सामने खेळवले जाणार असून या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा आणि या सिरीजसाठी ऑस्ट्रेलियन संघ बुधवारी भारतामध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने केलेल्या एका पोस्टने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूयात वॉर्नरने नेमकं काय म्हटलं आहे आणि त्यावर भारतीयांनी काय प्रतिक्रिया नोंदवल्यात...

Sep 21, 2023, 10:48 AM IST

INDvsAUS: मेलबर्न पराभवाच्या ३ तासांमध्ये ऑस्ट्रेलियन टीममध्ये बदल

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १३७ रननी पराभव झाला आहे.

Dec 30, 2018, 05:58 PM IST
australia-picks-7-year-old-leg-spinner-archie-schiller-for-third-test-against-india PT3M14S

INDvsAUS: तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ७ वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश

INDvsAUS: तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ७ वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश

Dec 25, 2018, 12:40 AM IST

INDvsAUS: तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ७ वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये २६ डिसेंबरपासून तिसरी टेस्ट मॅच सुरु होणार आहे.

Dec 23, 2018, 08:01 PM IST