australian cricketer

IND vs AUS : भारताकडून शिका काहीतरी... आपल्याच संघावर चिडला मायकल क्लार्क

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला वाटतं की, भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाची खराब कामगिरी मोठ्या चुकांनी झाली आहे.

Feb 20, 2023, 07:12 PM IST

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे. 

Jan 11, 2023, 10:24 AM IST

शेन वॉर्नच्या निधनाला केवळ सहाच महिने, वॉर्न कुटूंब प्रचंड संतापलं... नक्की काय आहे प्रकार

टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, शेन वॉर्नच्या दोन्ही मुली संतापल्या! 

Sep 17, 2022, 07:57 PM IST

'हा' क्रिकेटर अडकला लग्नबंधनात, मैत्रिणीकडूनच क्लीन बोल्ड

रविवारीच टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पंड्या वडिल झाल्याची बातमी समोर आली होती. 

Jul 25, 2022, 09:39 AM IST

अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, बहिणीचा धक्कादायक सवाल

ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा याचा शनिवारी कार अपघाती मृत्यू झाला. 

May 16, 2022, 07:04 PM IST

मोठी बातमी | दिग्गज क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका

'अब दवा नहीं दुआ से काम....', दिग्गज क्रिकेटपटू कोमात, क्रीडा विश्वात हळहळ...

Apr 19, 2022, 03:27 PM IST

विराट कोहली की बाबर आझम, दोघांपैकी सर्वोत्तम कोण? दिग्गज खेळाडू म्हणाला.....

 क्रिकेट विश्वात सध्या 2 फलंदाजांची जोरदार चर्चा आहे. एक टीम इंडियाचा विराट कोहली (Virat Kohli) आणि दुसर पाकिस्तानचा कॅप्टन (Babar Azam)  बाबर आझम.

Mar 20, 2022, 06:21 PM IST

Shane Warne | शेन वॉर्न 100 शतकं ठोकणाऱ्या सचिनला महान फलंदाज मानायचा नाही

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं (Shane Warne Death) वयाच्या 52 वर्षी निधन झालं. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे.

 

Mar 4, 2022, 10:42 PM IST

Shane Warne Death | शेन वॉर्नचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी', ज्यामुळे क्रिकेट विश्वात फिरकीची दहशत

फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या शेन वॉर्नने (Shane Warne) घेतलेल्या एका विकेटला 'बॉल ऑफ द सेंच्युरी'चा (Ball Of The Century) बहुमान मिळाला.

Mar 4, 2022, 09:41 PM IST

Shane Warne Death | ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं निधन

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे.

Mar 4, 2022, 07:47 PM IST

प्रसिद्ध क्रिकेटरकडून पुष्पाची कॉपी, व्हायरल व्हिडिओवर अल्लू अर्जुनही फिदा

सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा सिनेमाची सगळीकडेच क्रेझ आहे.

Jan 22, 2022, 03:42 PM IST

ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन 'पुष्पा'च्या प्रेमात, व्हीडिओ व्हायरल

पुष्पाने सिनेमाने (Pushpa The Rise) बॉक्स ऑफिससोबतच सोशल मीडियावर धिंगाणा घातलाय. 

 

Jan 20, 2022, 06:45 PM IST

या दिग्गज क्रिकेटरला अचानक अटक, पाहा कोण आहे तो?

क्रिकेटपटू त्यांच्या शानदार कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतात. तसेच ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात, यासाठीही चर्चेत असतात.

Dec 15, 2021, 07:45 PM IST

बॉलरची बॅटिंग एवढी खराब होती, तो बॅटिंगला उतरला की बायकोला फोन जात होता...'आवरा त्यांना'

सर्वोत्तम बॉलरची खराब बॅटिंग | हॅलो तुमचे पती बॅटिंगला उतरतायत...पत्नीचं उत्तर...बरं झालं सांगितलं मी लगेच....

May 7, 2021, 02:37 PM IST