श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी
भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे.
Dec 6, 2017, 06:09 PM ISTदुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेत
इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं किल्ला लढवल्यामुळे दुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.
Dec 5, 2017, 06:19 PM ISTकार चालवताना महिलेने असं काही पाहिलं की...
बियांका मेर्रिक या तरुणीसोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.
Dec 1, 2017, 05:32 PM IST...तर भारत विश्वविक्रमाची बरोबरी करणार
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. कोलकात्यामधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर नागपूरच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. आता तिसऱ्या टेस्टमध्येही भारत विजयी झाला तर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी विराट सेना बरोबरी करेल.
Nov 30, 2017, 05:35 PM ISTऑस्ट्रेलियात समलैंगिक विवाहाचा रस्ता मोकळा
सिनेटने 12 विरूद्ध 43 मतांनी समलैंगिक विवाहांना मान्यता देणारे विधेयक पारित केले.
Nov 29, 2017, 10:51 PM ISTस्मिथचं सगळ्यात संथ शतक, तरी सचिनचं रेकॉर्ड मोडलं
ऍशेसच्या पहिल्या टेस्टमध्ये स्टिव्ह स्मिथनं लगावलेल्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
Nov 25, 2017, 06:02 PM ISTऑस्ट्रेलियात लवकरच समलैंगिक विवाहाला सहमती....
समलैंगिक विवाह याबद्दल ऑस्ट्रेलिया एक देशव्यापी मतदान झाले.
Nov 15, 2017, 02:03 PM IST'विराटचा तो आरोप मूर्खपणाचा'
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Oct 27, 2017, 05:12 PM IST'बारमध्ये दारू पिताना स्मिथच्या कर्णधारपदाचा निर्णय'
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ सध्या जगभरातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे.
Oct 26, 2017, 10:11 PM ISTऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी
ऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी
Oct 13, 2017, 09:19 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० पावसामुळे रद्द झाली आहे.
Oct 13, 2017, 08:37 PM ISTतिसऱ्या टी-20आधी पावसाचा खेळ
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-२० उशीरा सुरु होणार आहे.
Oct 13, 2017, 07:26 PM ISTफक्त ३७ रन्स, १ फोर मारून विराट तोडेल ही ४ रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टी-20ला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होईल.
Oct 13, 2017, 05:02 PM ISTऑस्ट्रेलिया टीमच्या बसवर दगडफेक : फॅन्सनी मागितली माफी
गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवानंतर भारताच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरर्सच्या बसवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आता या चाहत्यांनी माफी मागितलीये.
Oct 12, 2017, 04:55 PM ISTदुसऱ्यांचे स्टंप उडवणारा माही पहिल्यांदाच झाला असा आऊट
स्टंपिंग करताना धोनीची हात चलाखी आणि चपळता प्रत्येकवेळी दिसून आली आहे.
Oct 11, 2017, 04:23 PM IST