auspicious yog

Aditya Mangal Yog: डिसेंबर महिन्यात बनणार 'आदित्य मंगल योग'; सूर्य-मंगळाची युती करणार मालामाल

Auspicious Aditya Mangal Yog: बुध ग्रहाच्या राशीमध्ये आदित्य मंगळ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग सूर्य आणि मंगळ एकत्रितपणे तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. 

Dec 2, 2023, 09:23 AM IST

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत

Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.

Oct 25, 2023, 02:00 PM IST

Budhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Sep 18, 2023, 08:30 AM IST

Budh Shani Shubh Yog: बुध-शनीने तयार केला शुभ संयोग; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

Budh Shani Shubh Yog: 18 सप्टेंबर रोजी बुध आणि शनी शुभ संयोग निर्माण झाला आहे. 18 सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. 

Sep 18, 2023, 07:53 AM IST

Chandra Gochar: 3 ते 9 ऑक्टोबरपर्यंत चंद्र तीन वेळा करणार गोचर, एक शुभ तर एक अशुभ योग

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात कमी कालावधीत राशी बदलणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी चंद्र ग्रहाला सव्वा दोन दिवसांचा कालावधी लागतो. 

Oct 2, 2022, 07:26 PM IST

Chandra Gochar 2022: ऑक्टोबर महिन्यात चंद्र 14 वेळा करणार गोचर, या ग्रहांशी होणाऱ्या युतीमुळे शुभ योग

चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामाच अनेक अडचणी येतात.

Sep 29, 2022, 03:08 PM IST

Navratri Auspicious yog : आजपासून दसऱ्यापर्यंत वाहन- प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ योग; त्वरा करा

जाणून घेऊया दसऱ्यापर्यंत नेमकी कोणत्या दिवशी तुम्ही ही लाखामोलाची खरेदी करु शकता... 

 

Sep 28, 2022, 07:14 AM IST

Astrology 2022: चंद्र सप्टेंबर महिन्यात 13 वेळा करणार राशी बदल, या ग्रहांशी होणाऱ्या युतीमुळे शुभ योग

चंद्र सव्वा दोन दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषात, कुंडली जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या चंद्राची स्थिती पाहीली जाते.

Aug 30, 2022, 01:43 PM IST