औरंगाबाद | शहर खड्डेमुक्त करण्यासाठी तक्रार करा
औरंगाबाद | शहर खड्डेमुक्त करण्यासाठी तक्रार करा
Aurangabad Pothole Complaint
औरंगाबाद | NCPच्या मेळाव्यात मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ
औरंगाबाद | NCPच्या मेळाव्यात मराठा कार्यकर्त्यांचा गोंधळ
Mar 7, 2020, 06:00 PM ISTऔरंगाबाद | भटक्या कुत्र्यांना माणुसकीनं वागवणारी माणसं
औरंगाबाद | भटक्या कुत्र्यांना माणुसकीनं वागवणारी माणसं
Mar 4, 2020, 09:45 PM ISTऔरंगाबाद | एमआयएम नगरसेवकांचा पालिकेत राडा
औरंगाबाद | एमआयएम नगरसेवकांचा पालिकेत राडा
Mar 4, 2020, 08:25 PM ISTऔरंगाबाद | संभाजीनगरसाठी आक्रमक झाल्याने राजकीय डाव - जाधव
औरंगाबाद | संभाजीनगरसाठी आक्रमक झाल्याने राजकीय डाव - जाधव
Mar 2, 2020, 04:30 PM IST'दादामिया तुम्ही गोधड्या भिजवायचात तेव्हापासून आम्ही हिंदुत्वासाठी लढतोय'
भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता त्यांची फक्त जीभच नव्हे तर बरेच काही सटकल्याचे दिसत आहे.
Mar 2, 2020, 08:25 AM ISTऔरंगाबाद । रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट गुन्हे दाखल करा - कोर्ट
यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हे आदेश दिल्याने संबंधित विभागांचे धाबे दणाणले आहेत.
Feb 29, 2020, 10:05 PM ISTऔरंगाबाद । शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओची धुलाई
औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यतल्या वसुसायगांवमध्ये एका शाळकरी मुलीची रोडरोमिओनं छेड काढली. त्या रोडरोमियोला पकडून गावकऱ्यांनी बेदम चोप दिला. या रोडरोमिओला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Feb 29, 2020, 08:10 PM ISTशाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची धुलाई
औरंगाबाद जिल्ह्यातील शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला गावकऱ्यांनी बेदम चोप दिला.
Feb 29, 2020, 08:01 PM ISTरस्त्यांवर खड्डे दिसल्यास गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे आदेश
यापुढे औरंगाबादच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास थेट संबंधित विभागावार गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.
Feb 29, 2020, 06:35 PM ISTऔरंगाबाद | तक्रार करुनही खड्डे न बुजवल्यास गुन्हे
औरंगाबाद | तक्रार करुनही खड्डे न बुजवल्यास गुन्हे
Aurangabad Potholes
अशी वेळ येऊ शकते, रात्री रिक्षाचा प्रवास करताय तर सावधान!
रात्री रिक्षातून प्रवास करत असाल तर सावधान. ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Feb 28, 2020, 06:49 PM ISTऔरंगाबाद । रिक्षाने प्रवास करताना सावधान, प्रवाशालाच लुटण्याचा प्रकार
औरंगाबाद येथे धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. रिक्षाने प्रवास करताना सावधान, प्रवाशालाच लुटण्याचा प्रकार घडला. रिक्षा अंगावर घालून लुटण्याचा प्रकार उघड झाला आहे.
Feb 28, 2020, 04:55 PM ISTऔरंगाबाद | नव्या पार्किंग धोरणाला व्यावसायिकांचा विरोध
औरंगाबाद | नव्या पार्किंग धोरणाला व्यावसायिकांचा विरोध
Feb 28, 2020, 02:50 PM ISTऔरंगाबादच्या त्या दोन घोड्यांना दयामरण
औरंगाबादमध्ये आज दोन घोड्यांना इच्छामरण देण्यात आलं.
Feb 27, 2020, 11:17 PM IST