औरंगाबादमध्ये पाणी समस्या तीव्र, ३२४ टँकरने पाणीपुरवठा
कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु झालीये. पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच बसायला लागली आहे.
Apr 26, 2018, 12:03 PM ISTऔरंगाबाद । पाण्यासाठी झुंबड, ३२४ टँकरने पाणीपुरवठा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 08:15 AM ISTकॉपी बहाद्दराची इमारतीवरुन उडी मारण्याची धमकी
कॉपी बहाद्दराची इमारतीवरुन उडी मारण्याची धमकी
Apr 24, 2018, 03:23 PM ISTअजूनही औरंगाबादची कचरा समस्या कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 23, 2018, 09:08 PM ISTऔरंगाबाद | पोलिसाला मारहाण करुन कैदी फरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 23, 2018, 08:49 PM ISTटाऊन हॉलमध्ये कचरा जैसे थे, महापौरांच्या आदेशाला केराची टोपली
२ दिवस उलटल्यानंतरही टाऊन हॉलमध्ये कचरा कायम
Apr 23, 2018, 02:24 PM ISTऔरंगाबाद | भारत चीनला साखर निर्यात कऱणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 23, 2018, 08:53 AM IST'३५ लाख रूपये भरलेत! कॉपी करू द्या, नाहीतर इमारतीवरूनच उडी मारतो'
नवखंडामधल्या डॉ.रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनच्या परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला.
Apr 22, 2018, 05:11 PM ISTऐतिहासिक वास्तूत 'कचरा'... महापौरांचा माफीनामा!
औरंगाबादमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराप्रश्न लवकर सुटेल अशी आशा व्यक्त केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारही मदत करेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
Apr 22, 2018, 08:30 AM ISTऔरंगाबादमध्ये दूध दराच्या निषेधार्थ फूकट दूध वाटणार
दूध प्रश्नावर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा गावात आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेला औरंगाबाद आणि नगर या दोन जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. या ग्रामसभेत दूध दराच्या निषेधार्थ ३ मे पासून दूध उत्पादक शेतकरी फुकट दूध वाटणार आहेत असा निर्णय घेण्यात येणार आहे, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरला २७ रुपये हमीभाव राज्य शासनाने जाहीर केला होता. या घोषणेला जवळपास वर्ष होत आहे.
Apr 21, 2018, 11:09 PM ISTऔरंगाबाद महापालिकेच्या कचरा लपवाछपवीचा 'झी २४ तास'ने केला पर्दाफाश
तब्बल ६५ दिवस उलटून गेले तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न सुटला नाहीये,त्यात आता कचरा प्रश्न सोडवण्याच्या नादात महापालिका थेट ऐतिहासिक वास्तूंमध्ये कचरा लपवण्याचे उद्योग करत असल्याची धक्कादायक बाब पुढं आली आहे.
Apr 21, 2018, 08:39 PM ISTऔरंगाबादच्या कचरा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 21, 2018, 07:15 PM ISTऔरंगाबाद- ४०० वर्षांच्या इतिहासावर महापालिकेचा कचरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 21, 2018, 07:13 PM ISTगोळीबार करुन १२ तोळे सोने, ९० हजार लुटले
सिल्लोडमध्ये सराफावर गोळीबार करुन दुकान लुटल्याची घटना घडलीय.
Apr 21, 2018, 03:17 PM IST