attractive

Astrology : 'या' महिन्यात जन्मलेले लोक असतात खूपच आकर्षक

ज्याप्रमाणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या स्वभावात, वागण्यात आणि भविष्यात काही साम्य असते. त्याचप्रमाणे एकाच महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये काही साम्य असते.

May 2, 2022, 06:01 PM IST

Budget Pick | बजेटपूर्वी 'या' स्वस्त स्टॉकवर ठेवा नजर; अनिल सिंघवी यांचीही गुंतवणूकीसाठी पसंती

Budget 2022 stocks : पुढील महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या घोषणा असू शकतात आणि या घोषणांमुळे अनेक क्षेत्रे आणि शेअर्समध्ये तेजीची शक्यता असते.

Jan 13, 2022, 01:21 PM IST

EV Stocks | इलेक्ट्रिक वाहनांच्या सेक्टरमधील या स्टॉक्समध्ये गुंतवा पैसा; बंपर कमाईची संधी

देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला वाढला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच, महाग होत जाणाऱ्या इंधनामुळे आता लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. 

Sep 9, 2021, 11:22 AM IST

Pulsar 220F बाईकमध्ये आकर्षक बदल !

पल्सर २२० एफचा नवा ऍडिशन बाजारात दाखल झाल्यानंतर इतर कंपन्याना याचा मोठा फटका बसणार

Mar 25, 2019, 12:27 PM IST

पुरूषांच्या लांब पायांवर महिला फिदा - सर्वे

या सर्व्हेच्या निष्कर्ष आणि परिणांमंध्ये म्हटले आहे की, पायांची लांबी त्यांच्या सेक्शुअल सिलेक्शनसाठी (लैंगिक पसंती) मोठी भूमिका बजावते.

May 19, 2018, 11:49 AM IST

आकर्षक दिसायचेय तर या रंगाचे कपडे घाला

लाल रंगाचा कोट घातल्यावर तुम्हाला कधी वेगळं काही जाणवलंय का? डेटिंग एक्सपर्टच्या मते लाल रंगाचा कोट घातल्यानंतर महिला अधिक आकर्षक दिसतात. यासोबतच त्यांचा असाही दावा आहे की लाल रंगाचा कोट घातल्यानंतर महिलांना त्यांचा लव्ह पार्टनर मिळू शकतो. 

Dec 16, 2017, 01:37 PM IST

जाणून घ्या! मुलींच्या त्या ७ अदा ज्यावर मुले होतात फिदा

मुलं फक्त मुलींच्या दिसण्यावर किंवा हॉटनेस आणि फिटनेसवर फिदा होत नाही, तर मुलींकडे अशाही काही अदा आहेत ज्या मुलांना प्रभावित करतात आणि खरं तर मुलींना हे पण माहीत नसेल, की त्यांच्या कोणत्या अदांवर मुलं फिदा आहेत.

Apr 22, 2016, 04:18 PM IST

डोळ्याचा पारणं फेडणारा हरिहरगड

शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधलीत. त्याच्या गड किल्यांची रचना अतिशय बुद्धीकौशल्याने केलेली असायची. महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणून गड-किल्ल्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे. असाच एक किल्ला आहे ज्याचं आकर्षण ठरतं ते त्याच्या पायऱ्या.

Feb 12, 2016, 08:17 AM IST

गेममधून जाणून घ्या... तुमची पर्सनॅलिटी नेमकी आहे तरी कशी!

आपली पर्सनॅलिटी आकर्षक असावी असं, कुणाला वाटत नाही... तुम्हालाही नक्कीच वाटत असेल.

Feb 11, 2016, 12:03 PM IST

पुरुष आपल्याहून वयानं मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ७ कारणं

विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.

Jan 9, 2016, 02:42 PM IST

ही वेबसाइट सांगते की तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप, तुमचे वयही सांगते

 तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे. 

Jan 6, 2016, 06:41 PM IST

तर, असं खूश कराल आपल्या `लेडी लव्ह`ला!

आपल्या `लेडी लव्ह`ला खूश करण्यासाठी तुम्हीही अनेक प्रयत्न करून थकला असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...

Feb 24, 2014, 08:12 AM IST