फोटो : बिबट्याचा दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला
औरंगाबादमधील बळ्हेगावात बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात दोन तरूण गंभीर जखमी झाले असून, बिबट्या अजुनही परिसरात दडून बसलेला आहे.
Feb 6, 2015, 12:11 PM ISTपाहा: बिकिनी बेब ते बुरखाधारी दहशतवादी!
फ्रान्समध्ये शार्ली हेब्डो मॅगझिनवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या टेररिस्ट ग्रुपमध्ये एका तरूणीचाही समावेश होता. तिनं आता फ्रान्सबाहेर पोबारा केलाय. कधीकाळी बिकिनी घालणारी ही सुंदरी बुरखाधारी दहशतवादी कशी बनली? जाणून घ्या...
Jan 13, 2015, 09:49 PM ISTवाळू माफियांकडून अधिकाऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 08:04 PM ISTजर्मनी : 'शार्ली एब्डो'चे कार्टून्स छापणाऱ्या दैनिकावर हल्ला
फ्रान्सचं मासिक 'शार्ली एब्डो' वरील वादग्रस्त कार्टून्सचं प्रकाशन करणाऱ्या दैनिकावर हल्ला झाला आहे.
Jan 11, 2015, 01:15 PM IST'तर भगवान गडावरुन धनंजय मुंडे जीवंत गेले नसते'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 09:15 PM ISTविरोधीपक्ष नेते धनजंय मुंडे यांच्या ताफ्यावर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2015, 08:08 PM ISTपॅरिस : साप्ताहिकाच्या ऑफिसवर दहशतवादी हल्ला, १२ ठार
दोघा बंदुकधाऱ्यांनी फ्रान्सच्या व्यंग्य पत्रिका शार्ली हेब्डोच्या पॅरिस कार्यालयावर हल्ला केला, यात १२ जण ठार झाल्याची माहिती फ्रान्सच्या मीडियाने दिली आहे.
Jan 7, 2015, 05:55 PM ISTविष प्यायलेल्या जोडप्यावर तलवार-कोयत्यानं हल्ला!
मुलीने प्रियकराबरोबर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, अशी हे समजल्यानंतर समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, अशा टोकाच्या विचारामुळे बीड जिल्ह्यात रक्तरंजित घडलाय. मुलीच्या भावानं आणि काकाने रुग्णालयात जाऊन मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर तलवार आणि कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीय.
Dec 24, 2014, 04:06 PM IST‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू
अरूणाचल प्रदेश येथील सोनितपूर तसंच बतचिपूर भागावर करण्यात आलेल्या एनडीएफबी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात निरपराध ३७ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये, बहूतेक आदिवासींचा समावेश आहे.
Dec 24, 2014, 09:52 AM IST‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू
‘बोडों’च्या हल्ल्यात ३७ निरपराधांचा मृत्यू
Dec 24, 2014, 09:27 AM ISTपाकिस्तान आर्मित संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 09:05 AM ISTपेशावरच्या क्रुरकर्म्यांचा चेहरा झी २४ तासवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 08:55 AM ISTदेशभरात हाय अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 06:18 PM ISTआज धरती तुम्हारी, हथियार भी तुम्हारे...
आज धरती तुम्हारी, हथियार भी तुम्हारे...
Dec 17, 2014, 11:56 AM ISTपेशावर हल्ला : भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....
भारतीय विद्यार्थ्यांच्या या भावना....
Dec 17, 2014, 11:56 AM IST