atm withdrawal

ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, नाहीतर तुमचे खाते होईल रिकामे!

ATM Cash Withdrawal : एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आपण ज्या मशीनमधून पैसे काढत आहात ते किती सुरक्षित आहे हे तपासून पाहावे. एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा (एटीएम कार्ड क्लोनिंग) असतो. तुमचा डेटा आणि पैसा कसा चोरला जाऊ शकतो हे जाणून घ्या... 

 

Feb 20, 2023, 04:55 PM IST

खुशखबर! या 3 बँकेत तुमचं खातं असेल तर होणार मोठा फायदा

काही बँकांनी आपल्या ग्राहकांना एटीएममधून अमर्यादित रोख रक्कम काढण्याची सूट दिली आहे.

Jun 13, 2021, 01:20 PM IST

१ जूनपासून SBI देणार ग्राहकांना झटका, कोण कोणते चार्ज घेणार..

 एक जूनपासून देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देणार आहे. सर्व्हिसवर सर्व्हिस चार्ज अधिक वाढणार आहे. 

May 10, 2017, 11:27 PM IST