atm pin

Fact Check : कॅन्सल बटण दोनदा दाबल्यास ATM पिन सुरक्षित?

 एटीएममधून (Atm) पैसे काढताना एक अतिशय उपयुक्त टीप म्हणजे एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबा.

 

Dec 14, 2022, 10:28 PM IST

ATM PIN 4 Digit: एटीएम पिन चार डिजिटचा असण्यामागे आहे खास कारण, जाणून घ्या

एटीएमचा वापर आज इतका वाढला आहे की जगात 3.2 दशलक्ष एटीएम आहेत. सर्वाधिक एटीएम चीनमध्ये आहेत.

Aug 29, 2022, 12:40 PM IST
Viral Polkhol Fact Check Of Preventing ATM Pin In ATM Machine PT2M46S

Viral Polkhol | ATM पिनची चोरी रोखणारं बटण? असं खरं होतं का?

Viral Polkhol Fact Check Of Preventing ATM Pin In ATM Machine

May 28, 2022, 08:10 AM IST

घर बसल्या बनवा एसबीआय डेबिट कार्डची पिन, फक्त हे काम करा

SBI Debit Card PIN Generation : भारतीय स्टेट बँकने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुविधांसाठी आईवीआर सिस्‍टम सुरु केली आहे. आता एसबीआय ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास न होता डेबिट कार्डचा नवीन पिन जेनरेट करता येणार आहे.  

Jan 28, 2022, 10:50 AM IST

एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट

पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...

Nov 14, 2017, 06:25 PM IST

एटीएमचा पिन बदलण्याचे बँकांचे आदेश

तुम्ही जर एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सुरक्षिततेसाठी एटीएमचा पिन बदलण्याचे आदेश काही बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलेत. 

Sep 17, 2016, 10:28 PM IST