गौतम गंभीरकडून हरल्या, पुन्हा लढल्या; अतिशी कशा बनल्या मुख्यमंत्री?
अतिशी यांना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले आहे.त्यांनी आपले शालेय शिक्षण नवी दिल्लीच्या स्प्रिंगडेलमधून पूर्ण केले.यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफेंस काँलेजमधून हिस्ट्री ऑनर्समध्ये बॅचलर डिग्री घेतली.1998 ते 2001 मधील कामासाठी अतिशी यांना राज्यपाल मेमोरियल अॅवार्ड दीपचंद स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.2001 मध्ये चेवेंगिन स्काँलरशिपमधून विदेशात शिक्षणाची संधी मिळाली. लंडन येथून त्यांनी प्राचीन आणि आधुनिक इतिहासात मास्टर्स केले.भारतात परतल्यावर त्यांनी आंध्र प्रदेशच्या ऋषी वल्ली शाळेत 1 वर्षे शिकवले. 2005 मध्ये रोड्स स्काँलरशीपसाठी त्या पुन्हा लंडनला गेल्या.2005-06 मध्ये त्यांनी ऑक्सवर्ड विद्यापीठातून एज्युकेशन रिसर्चवर मास्टर केले.
Sep 17, 2024, 04:01 PM ISTनवी दिल्ली | आतिशींना अश्रू अनावर, गंभीर म्हणतो पुरावे द्या
नवी दिल्ली | आतिशींना अश्रू अनावर, गंभीर म्हणतो पुरावे द्या
May 9, 2019, 11:35 PM IST'पुरावे द्या, राजकारणातून निवृत्त होतो'; गौतम गंभीरचं 'आप'ला थेट आव्हान
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघातला भाजपचा उमेदवार गौतम गंभीर याने 'आप'ला थेट आव्हान दिलं आहे.
May 9, 2019, 11:04 PM IST