atiq ahmed

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षी भारतीयांनी दिली 'या' इवेन्टला पसंती, पाहा काय काय सर्च केलं?

Year Ender 2023 : 2023 मध्ये भारतीयांनी गुगलवर शोधलेल्या सर्वाधिक बातम्या इव्हेंट कोणत्या? पाहुया...

Dec 11, 2023, 05:07 PM IST

Atiq Ahmed ची एकूण संपत्ती 3 हजार कोटींची पण...; धक्कादायक खुलासा

Atiq Ahmed Property: 15 एप्रिल रोजी अतिक अहमदची हत्या करण्यात आली.

May 11, 2023, 05:20 PM IST

अतिकला स्वतःवरच बॉम्बहल्ला का करुन घ्यायचा होता? अतिकच्या सुटकेचा प्लॅन पोलिसांच्या हाती

Atiq Ahmed Murder : पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदची हत्या करण्यात आली होती. मात्र अतिक-अश्रफ हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Apr 30, 2023, 04:37 PM IST

अतीक अहमदने मृत्यूच्या काही सेकंद आधी कोणाला केला होता इशारा? व्हायरल होतोय हा Video

Atiq Ahmed Viral Video: गँगस्टर अतीक अहमदचा (Atiq Ahmed) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अतीक अहमद पोलिसांच्या जीपमधून खाली उतरताना कोणाला तरी इशारा करताना दिसत आहे. हत्येच्या काही सेकंदापूर्वीच्या या व्हिडीओ पोलीस सध्या चौकशी करत आहेत. 

 

Apr 20, 2023, 03:28 PM IST

Atik Ahmed : महाराष्ट्रात झळकले अतिक अहमदचं बॅनर; शहीद म्हणून उल्लेख केल्याने संताप

Atik Ahmed : उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी हत्या झालेला गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ बीड मधील माजलगाव शहरात भर चौकात बॅनर झळकवण्यात आले  आहेत. या बॅनरवर दोघांचा शहीद असा उल्लेख करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Apr 18, 2023, 03:53 PM IST

खऱ्या खुऱ्या गॅंगस्टरवर आधारित आहेत 'हे' चित्रपट

उमेश पाल आणि दोन पोलिसांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने अश्रफ आणि अतिक यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यासाठी दोघांना गुजरातमधून प्रयागराज येथे आणण्यात आले होते. 15 एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत असताना दोघांची हत्या करण्यात आली.

Apr 17, 2023, 07:08 PM IST

Atik Ahmed कोण होता? कसा बनला गँगस्टर... 17 व्या वर्षी पहिली हत्या ते गुन्हेगारी जगतातील डॉन

माफिया गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची काल हत्या करण्यात आली, या घटनेने उत्तर प्रदेशच नाही तर देशात खळबळ उडाली आहे. पाहूयात कोण आहे अतीक अहमद

Apr 16, 2023, 03:17 PM IST

Atiq Ahmed Shot Dead : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं Yogi Adityanath यांच्याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत

Meera Chopra On Atiq Ahmed Praise UP CM Yogi Adityanath : काल अतिक अहमद (Atiq Ahmed Shot Dead) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्यावर हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

Apr 16, 2023, 01:27 PM IST

Atiq Ahmed shot dead : अतिक अहमदच्या हत्येनंतर Akhilesh Yadav यांची सडकून टीका, म्हणाले...

Akhilesh Yadav On Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद (Atique Ahmed) याची खुलेआम हत्या करण्यात आली आहे. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Apr 16, 2023, 12:20 AM IST

Atique Ahmed shot dead : आत्ताची मोठी बातमी! अतिक अहमद आणि अशरफना गोळ्या झाडून संपवलं

Atique Ahmed Murder: माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज (UP Crime News) येथे मेडिकलसाठी नेत असताना गोळ्या घालून ही हत्या करण्यात आली आहे.

Apr 15, 2023, 10:55 PM IST